|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गवीज वितरण कार्यालयांत तोडफोड

ग्राहकांच्या संतापाचा उदेक : दोन दिवस मालवणवासीय अंधारात : सहाय्यक अभियंत्याला मारहाण पोलिसांत तक्रार दाखल वीज कर्मचारी आक्रमक कारवाईची मागणी प्रतिनिधी / मालवण: दोन दिवस मालवण शहर व काही ग्रामीण भाग अंधारात राहिल्याने ग्राहकांच्या असंतोषाचा रविवारी रात्री उद्रेक झाला. वीज कंपनीच्या पुंभारमाठ आणि देऊळवाडा या दोन्ही कार्यालयांत अज्ञातांनी तोडफोड केली. कुंभारमाठ येथे डय़ुटीवर असलेले सहाय्यक अभियंता मंदार सावंत यांना ...Full Article

डाकसेवकांचा अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

सातवा वेतन आयोग लागू झाल्याशिवाय माघार न घेण्याचा निर्धार प्रतिनिधी / ओरोस: कमलेश चंद्र गुप्ता अहवालाच्या शिफारशीनुसार ग्रामीण डाकसेवकांना केंद्र शासनाने सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी डाकसेवकांनी ...Full Article

मुंबईच्या तीन पर्यटकांना जीवदान

‘सेल्फी’च्या नादात बुडाले : रॉक गार्डन परिसरातील घटना : खडकावर आदळणाऱया लाटा अंगावर घेण्यासाठी गर्दी : वडील ठरले मुलींसाठी तारणहार प्रतिनिधी / मालवण: रॉक गार्डन परिसरातील खडकाळ भागात अजस्त्र ...Full Article

गोरगरीब रुग्णांची परवड थांबेल

लाईफ टाईम हॉस्पिटल उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना विश्वास प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: ज्या कोकणी जनतेने नारायण राणे यांना मोठं केलं त्या जनतेची उतराई करण्याचे काम त्यांनी लाईफ टाईम हॉस्पिटलच्या उभारणीतून केले आहे. ...Full Article

सर्पदंशाने वृद्धेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक

शासकीय आरोग्य यंत्रणेवर केली नाराजी व्यक्त : व्हेंटिलेटर सुविधेअभावी महिलेचा मृत्यू – वैद्यकीय अधिकारी प्रतिनिधी / मालवण: कोळंब टेंबवाडी येथील श्रीमती शुभांगी गुणाजी फणसेकर (64) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने ...Full Article

सामाजिक विकासांतर्गतचे प्रस्ताव आता लवकर मार्गी लागणार

आमदार वैभव नाईक यांची माहिती : रहिवाशांच्या गरजा लक्षात घेऊन कामे घेणार वार्ताहर / कणकवली:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गतचे प्रस्ताव आता जिल्हाधिकाऱयांकडे आमदार व खासदार यांना थेट ...Full Article

मालवणात दुर्गंधीने पर्यटक बेजार

  प्रतिनिधी / मालवण:   मालवण बंदर जेटी परिसरात नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील आजूबाजूला राहणाऱया नागरिकांसह येणाऱया पर्यटकांनाही त्रास सहन करावा ...Full Article

पर्यटकानेच पळविली ‘ओला’ कार

देवबागमध्ये एकाच भामटय़ाकडून पुन्हा प्रकार प्रतिनिधी / मालवण: मुंबई ते देवबाग अशी ‘ओला’ कंपनीकडून एक कार भाडय़ाने घेऊन आलेल्या मुंबईतील एका व्यक्तीने दोन-तीन दिवस मौजमजा लुटून आणि हॉटेलमध्ये दहा ...Full Article

चोरीप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

कणकवली: कणकवलीत वैद्यकीय व्यवसाय करणाऱया किर्ती अनंत नागवेकर (63) यांच्या घरातील बेडरुमच्या कपाटामधील अडीच लाख रुपयांची चोरी झाली. याप्रकरणी नागवेकर यांनी घरकाम करणाऱया नयना नारायण तांबे (आंब्रड-कुडाळ) हिच्यावर संशय ...Full Article

पडेल येथे सव्वालाखाचा अवैध दारुसाठा जप्त

संशयिताला अटक ः कोल्हापूरच्या पथकाची कारवाई प्रतिनिधी / देवगड: राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूरच्या विभागीय भरारी पथकाने देवगड तालुक्यातील पडेल गावातील रस्त्याच्या मोकळय़ा माळावर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या अवैध दारुसाठय़ावर छापा ...Full Article
Page 19 of 282« First...10...1718192021...304050...Last »