|Monday, September 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गदोडामार्ग उपसभापतीपदी धनश्री गवस

भाजपचा पराभव : शिवसेनेच्या सभापतींचे भाजपला मत प्रतिनिधी / दोडामार्ग: पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सेनेच्या धनश्री गणेशप्रसाद गवस विजयी झाल्या. त्यांनी भाजपचे उमेदवार लक्ष्मण नाईक यांचा चार विरुद्ध दोन मतांनी पराभव केला. निवडीवेळी सेनेचे विद्यमान सभापती गणपत नाईक यांनी सेनेला मतदान न करता भाजपला मतदान केले. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांची साथ मिळाल्याने सेनेच्या सौ. गवस विजयी झाल्या. सुनंदा ...Full Article

कालव्यांची दैनावस्था दूर करा

घोटगेवाडीतील शेतकऱयांचे अधिकाऱयांना निवेदन प्रतिनिधी / दोडामार्ग: तिलारी प्रकल्पाच्या घोटगेवाडीमधून गेलेल्या उजव्या कालव्याची झालेली विदारक स्थिती सुधारण्याबरोबरच प्रत्येक शेतकऱयाच्या शेतात पाणी पोहोचविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी घोटगेवाडीतील शेतकऱयांनी कोनाळकट्टा येथील तिलारी ...Full Article

कातवड येथे रिक्षाला दुचाकीची धडक

वार्ताहर / मालवण: कातवड साळकुंभा मार्गावरून जाणाऱया रिक्षाला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. शुक्रवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. शुक्रवारी दुपारी 2.30 ...Full Article

अमेरिकेच्या जहाजात ‘ऑरोराचा राजा’ विराजमान

मराठी तरुणांकडून स्पेनमध्ये गणेशोत्सव साजरा : खास मुंबईहून मागविली मूर्ती : चौके गावच्या सुपुत्राची माहिती संतोष गावडे / चौके: गणपतीची ओढ सातासमुद्रपार असून बाप्पाची प्राणप्रति÷ापणा आता सेलिब्रिटी क्रूझ या ...Full Article

गंथालय कर्मचारी एकवटले

राज्यव्यापी धरणे आंदोलनाला पाठिंबा : जिल्हाधिकाऱयांना निवेदन प्रतिनिधी / ओरोस: चार वर्षांपूर्वी सत्तेत येताच मागण्या लगेच पूर्ण करण्याचे कबूल करूनही अद्याप एकही मागणी पूर्ण न केल्याने गंथालय कर्मचारी शासनाविरोधात ...Full Article

कचरा उचलण्यासाठी प्रतिदिन 50 पैसे

सावंतवाडी पालिकेचा निर्णय : स्वत: विल्हेवाट लावल्यास शुल्क नाही प्रतिनिधी / सावंतवाडी: घरोघरी कचरा उचलण्यासाठी पालिकेने आता शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. निवासी वापरासाठी 50 पैसे तर वाणिज्य वापरासाठी ...Full Article

रापणीला मासळीऐवजी ‘बंपर’ कचरा

मच्छीमारांसमोर नवे संकट : तारकर्ली एमटीडीसीनजीक लावली होती रापण प्रतिनिधी / मालवण: तारकर्ली एमटीडीसीनजीक समुद्रात बुधवारी मेथर रापण संघाने मासळीसाठी लावलेल्या रापणीस मासळीऐवजी चक्क कचऱयाचा ‘बंपर’ मिळाल्याचे दिसून आले. ...Full Article

ग्रामस्वच्छतेत विभाग स्तरावर सिंधुदुर्ग अव्वल

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान : कुशेवाडा ग्रा. पं. प्रथम,  पावणाई तृतीय प्रतिनिधी / ओरोस:  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2017-18 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाड ...Full Article

साडेतीन लाखाचे दागिने लंपास

वेर्ले येथे घरफोडी : राणे कुटुंबीय गणेश मूर्ती विसर्जनास गेले असता घटना प्रतिनिधी / सावंतवाडी: वेर्ले-राणेवाडी येथील वासुदेव सोमा राणे यांच्या घरी सोमवारी रात्री झालेल्या चोरीत सुमारे साडेतीन लाख ...Full Article

कणकवलीत दोन गटात हमरीतुमरी

दोन्ही गट राजकीय प्रतिस्पर्धी : एका कार्यकर्त्याच्या वाहनाला ‘फटका’ वार्ताहर / कणकवली: कणकवली शहराच्या राजकारणातील प्रतिस्पर्धी असलेल्या दोन गटांमध्ये सोमवारी रात्री उशिरा बाचाबाची होत विषय हमरीतुमरीवर आला. महार्गालगत घडलेल्या ...Full Article
Page 2 of 30712345...102030...Last »