|Saturday, April 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

जनआक्रोश आंदोलन नियोजनासाठी गाववार बैठका

प्रतिनिधी / दोडामार्ग: बांबोळी येथे निःशुल्क सेवा द्यावी, यासह विविध आरोग्यविषयक मागण्यांसाठी  दोडामार्ग आरोग्याचा जनआक्रोशअंतर्गत 20 मार्चच्या आंदोलनाबाबत नियोजन करण्यात आले. प्रचार, प्रबोधनासाठी गाववार बैठका होणार आहेत.  यावेळी कोनाळ सरपंच पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवा शेटकर, खानयाळे सरपंच विनायक शेटये, मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस, वैभव ईनामदार, भूषण सावंत, संजय सातार्डेकर, रामचंद्र ठाकुर, आनंद तळणकर, पुनाजी गवस, अजित देसाई, रवींद्र ...Full Article

अवैध वाळू वाहतुकीचे डंपर रोखणार

वेंगुर्ले सभापती, सेना तालुका प्रमुखाचा इशारा : शासनाने वाळूचे दर ठरवावे! प्रतिनिधी / वेंगुर्ले: वाळू माफियांच्याविरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला असून यापुढे अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करणारा एकही ...Full Article

होडी उलटून बहीण-भावाचा मृत्यू

आणखी एका बहिणीला वाचविण्यात यश : गोठणे येथील दुर्घटना वार्ताहर / बागायत: मालवण तालुक्यातील गोठणे कोंडवाडी येथील आचरेकर कुटुंबातील बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गोठणे ...Full Article

कंटेनर – दुचाकी अपघातात वायंगवडे सरपंच गंभीर

वागदे – डंगळवाडी येथील तीव्र उतारावर अपघात कणकवली: कसालहून कणकवलीच्या दिशेने मोटारसायकलने येत असताना वागदे – डंगळवाडी येथील नागमोडी वळणावर मोटारसायकलची समोरून येत असलेल्या कंटेनरला धडक बसली. धडकेत मोटारसायकलस्वार ...Full Article

आचरा येथे डॉल्फीन मृतावस्थेत आढळला

वार्ताहर / आचरा: समुदात मासेमारीसाठी गेलेल्या आचरा जामडूल येथील वसंत आचरेकर यांच्या मासेमारी जाळीत सुमारे 125 किलो वजनाचा डॉल्फीन मासा मृतावस्थेत आढळून आला. हा मासा मोठय़ा बोटींना आपटल्याने किंवा ...Full Article

सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड एअरपोर्टचे काम अंतिम टप्प्यात

धावपट्टीचे काम पूर्ण : रनवे मार्किंगचे काम सुरू : अकरापैकी नऊ इमारतींचे काम पूर्ण : मे अखेरपर्यंत महत्वाची कामे पूर्ण होणे अपेक्षित भूषण देसाई / परुळे-चिपी:  चिपी-परुळे येथे उभारण्यात ...Full Article

हेवाळे ग्रा.पं.चे सेंद्रिय खत निर्मिती अभियान

प्रतिनिधी / दोडामार्ग: हेवाळे गावाने घनकचरा व्यवस्थापनची कास धरत भंगार संकलनानंतर घर तेथे सेंद्रिय खत निर्मिती अभियान हाती घेतले आहे. सरपंच संदीप देसाई यांच्या पुढाकाराने गावात तब्बल तीन सेंद्रिय ...Full Article

कालव्याच्या गळतीने जमीन बनली नापीक

प्रतिनिधी / दोडामार्ग: 2008 पासून ते अद्यापपर्यंत कालव्याला लागलेली गळती बंद करा, अशी मागणी कालवा विभागाकडे करुनही अद्यापही प्रतिदिन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परिणामी कुडासे येथील शेतकरी ...Full Article

अरुण जाधव यांच्यावर कारवाईचे आश्वासन!

‘स्वाभिमान’चे साखळी उपोषण स्थगित प्रतिनिधी / सावंतवाडी: ‘सुंदरवाडी पर्यटन’ महोत्सवासाठी आलेल्या कलाकारांना अपमानास्पद वागणूक देणाऱया सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांची चौकशी करून येत्या 15 दिवसात कारवाई केली जाईल, ...Full Article

सावंतवाडीत चार बंद बंगले फोडले

एका बंगल्यातून साडेपाच लाखाचा ऐवज लंपास : अन्य बंगल्यांचे मालक मुंबईत : पाचजणांचे टोळके सीसीटीव्हीमध्ये कैद प्रतिनिधी / सावंतवाडी: शहरातील सर्वोदयनगर परिसरातील बंद असलेले चार बंगले शुक्रवारी मध्यरात्री चोरटय़ांनी ...Full Article
Page 20 of 246« First...10...1819202122...304050...Last »