|Monday, September 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गएसटी-दुचाकी अपघातात दोघे जखमी

खारेपाटण-मुटाट मार्गावर वायंगणी येथे अपघात वार्ताहर / खारेपाटण: खारेपाटण-मणचे या एसटी बस (एमएच 14 बीटी 2606) ची वायंगणी ताम्हणकरवाडी फाटय़ानजीक दुचाकीला धडक बसून दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. जखमी झालेल्यांमध्ये यशवंत सुहास फाटक (21), तुषार सुहास फाटक (19) यांचा समावेश आहे. हा अपघात दुपारी 2.45 च्या सुमारास खारेपाटण-मुटाट रस्त्यावर घडला. अपघाताची माहिती मिळताच, खारेपाटणचे वाहतूक नियंत्रक चंद्रकांत कांबळे, हवालदार प्रतिक ...Full Article

फार्मेलिनचा सावंतवाडी मच्छीमार्केटवर परिणाम नाही

किनारे जवळ असल्याने ग्राहकांना मिळते ताजी  मासळी सावंतवाडीत येणारी मासळी जवळच्या किनाऱयांवरील असल्याने फार्मेलिन वापराचा प्रश्नच येत नाही सागर कांदळगावकर, मत्स्य विक्रेता प्रतिनिधी / सावंतवाडी: सावंतवाडी शहरात आणि परिसरात ...Full Article

केळी उत्पादनाचा ‘घोटगेवाडी पॅटर्न’

केरळीयनांच्या आधीपासूनच प्रयोग : गोव्यात मोठी निर्यात : पडिक जमिनीत फुलले मळे तेजस देसाई / दोडामार्ग: केळी उत्पादन म्हटले की त्या ठिकाणी केरळीयनांची हमखास मक्तेदारी असते. मात्र, दोडामार्ग तालुक्यातील ...Full Article

ती धुंडाळत राहील काल, आज आणि उद्या…

प्रेंड रिक्वेस्ट, हाय हॅलो आणि नात्यांवरचा एफआयआर! प्रतिनिधी / सावंतवाडी: आता सारे संपले आहे… दोघांमधले नातेसंबंध, विश्वास.. कधीकाळी विश्वासाने त्याच्या खांद्यावर टेकवलेली मान.. साऱयाची राख झाली आहे आता… आता ...Full Article

शिवसेनेची लढाई स्वबळावर

खासदार विनायक राऊत यांचे संकेत वार्ताहर / सावंतवाडी: लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या हालचाली केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष ‘एकला चलो’च्या विचारात ...Full Article

खोक्रल जि.प.शाळेत जैवविविधतेबाबत मार्गदर्शन

वार्ताहर / साटेली-भेडशी: खोक्रल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जैवविविधता या विषयावर मार्गदर्शन वर्ग झाला. यावेळी खोक्रल परिसरात आढळणारे बेडूक, वनस्पती आणि पक्षी यांची सचित्र माहिती देण्यात आली. शिवाय विविध ...Full Article

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या वारसांना दहा लाख मिळणार

शासनाकडून अर्थसहाय्यात वाढ : कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तींना 5 लाख भरपाई वार्ताहर / कणकवली: वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी किंवा पशुधन मृत किंवा अपंग झाल्यास, जखमी झाल्यास देण्यात येणाऱया अर्थसहाय्यात ...Full Article

आंदोलकांकडे पोलिसांनी दंगलखोर म्हणून पाहू नये!

प्रतिनिधी  / ओरोस:   मराठा आरक्षण मोर्चादरम्यान अचानक उद्भवलेल्या परिस्थितीतून घडलेल्या आंदोलनातील आंदोलकांकडे पोलिसांनी दंगलखोर म्हणून पाहू नये. धाडसत्र थांबवावे. वातावरण पुन्हा बिघडणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी अशी मागणी ...Full Article

तांदळात उंदराची विष्ठा, मृत पाल

बांद्यात धान्य दुकानातील प्रकार : धान्य वितरण रोखले प्रतिनिधी / बांदा: येथील रेशन धान्य दुकानातील तांदळात उंदराची विष्ठा आणि मेलेली पाल मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. स्थानिकांनी याबाबत कर्मचाऱयांना जाब ...Full Article

वैभववाडीत ‘ऑनलाईन एज्युकेशन’चे लोकार्पण

राज्यातील पहिलाच उपक्रम – राऊत तालुक्यातील 22 प्राथमिक, माध्यमिक शाळांचा सहभाग जिल्हय़ात अधिकाधिक शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वच शाळांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करणार-विनायक राऊत प्रतिनिधी / वैभववाडी: शिक्षणातील आधुनिकीकरण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ...Full Article
Page 21 of 307« First...10...1920212223...304050...Last »