|Saturday, January 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग
चाळादेव उत्सवानिमित्ताने 17 रोजी किल्ला दर्शन बंद

प्रतिनिधी / मालवण: किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी दर तीन वर्षांनी साजरा होणारा श्री देव चाळादेवाचा मांड उत्सव शुक्रवारी 17 रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सकाळी 11 ते सायंकाळी 6 या काळात सिंधुदुर्ग किल्ला दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन किल्ला रहिवासी संघातर्फे करण्यात आले आहे.Full Article

सावंतवाडी तालुक्यातील 15 गावे लेप्टो जोखीमग्रस्त

खासगी डॉक्टरांची आज बैठक : गाववार दक्षता घेणार! प्रतिनिधी / सावंतवाडी:  सावंतवाडी तालुक्यात 15 गावे लेप्टो जोखीमग्रस्त आहेत. आतापर्यंत लेप्टो सदृश तापामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. लेप्टोची लागण व तापसरीमुळे ...Full Article

युवा पिढीने विधी साक्षर बनावे!

मालवण न्यायाधीश रोहिणी काळे यांचे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीतर्फे विधी साक्षर मार्गदर्शन कार्यक्रम वार्ताहर / मालवण: आजच्या काळात अत्याचार, गुन्हे, सायबर क्राईम यात वाढ होत असून युवक युवकांनी दैनंदिन ...Full Article

कविवर्य आ.सो.शेवरे साहित्य संमेलन 26 रोजी जामसंडेला

सतीश काळसेकर यांची उपस्थिती वार्ताहर / देवगड: तळकोकणात पहिली विद्रोही साहित्य चळवळ सुरू करणारे ज्येष्ठ विद्रोही कवी आ. सो. शेवरे तथा आबा यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतदिनानिमित्ताने आ. ...Full Article

डंपरच्या धडकेत तलाठय़ाचा मृत्यू

डेगवे येथील घटना : दुचाकीला वेगाने धडक : चालकाला अटक वार्ताहर / दोडामार्ग: कुडासे गावचे रहिवासी, माजी सैनिक व मसुरे येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले बळीराम अमृत देसाई (47) ...Full Article

दुचाकीची स्वीफ्ट कारला धडक

स्वीफ्ट चालकाने गाडीची चावी काढून घेतल्याने वातावरण तंग वार्ताहर / मालवण: येथील मामा वरेरकर नाटय़गृहासमोरील रस्त्यावरून जाणाऱया स्वीफ्ट गाडीला एव्हिएटरच्या चालकाने मागून धडक दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ...Full Article

तेंडोलीत लेप्टोचा आणखी एक रुग्ण

संपदा पेडणेकर यांचा मृत्यू ‘व्हायरल सिंड्रोम’मुळे आमदार वैभव नाईक यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट प्रतिनिधी / कुडाळ: अणाव येथील रमेश कटेकर यांचा मृत्यू लेप्टोने झाल्याचा अहवाल प्राप्त होऊन दोन दिवस ...Full Article

वायंगणीतील वृद्धेला संविताश्रमाचा आधार

प्रतिनिधी / वेंगुर्ले: अत्यंत हालाखीचे जीवन जगणाऱया वायंगणी–बागायतवाडी येथील पार्वती शंकर कुर्ले या अनाथ वृद्ध महिलेस तेथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पणदूर येथील संविता आनंदाश्रमात दाखल केले. घरात कोणीही नातेवाईक ...Full Article

रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत देवगडात राष्ट्रवादी आक्रमक

खड्डे न बुजल्यास करणार आंदोलन–नंदकुमार घाटे प्रतिनिधी / देवगड: देवगड–निपाणी महामार्गावरील नांदगाव ते देवगड मार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या मार्गाने वाहतूक करणाऱया वाहनधारकांना जीव मुठीत धरून ...Full Article

प्रकल्पग्रस्त सामूहिकरित्या नोटिसा मागे देणार

कणकवली शहरातील हायवेग्रस्तांच्या बैठकीत निर्धार आमदार नीतेश राणेंचाही इशारा प्रकल्पग्रस्तांच्या दोन ठिकाणी एकाच विषयासाठी बैठका वार्ताहर / कणकवली: कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना योग्य व अपेक्षित मोबदला मिळत नाही, तोपर्यंत सिंधुदुर्गातील ...Full Article
Page 28 of 205« First...1020...2627282930...405060...Last »