|Monday, September 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग



मालवणातील खड्डय़ांमुळे ‘स्वाभिमान’ आक्रमक

प्रतिनिधी/ मालवण मालवण शहरातील देऊळवाडा ते भरड नाका या मुख्य रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे वाहनचालकांना वाहन चालविणे मुश्किल बनले आहे. पाणी साचलेल्या खड्डय़ांचा अंदाज न आल्याने दुचाकी तसेच सायकलस्वार खड्डय़ात पडून जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी स्वाभिमान पदाधिकारी नागरिकांसोबत रस्त्यावर आक्रमक पवित्रा घेतला. स्वाभिमान पदाधिकाऱयांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱयांना पाचारण करत रस्त्याच्या दुर्दशेबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त ...Full Article

बदल्यांवरून शिक्षकांत दोन गट

प्रतिनिधी/ ओरोस पाऊस व गैरसोयीचे कारण पुढे करीत बदली प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी करणाऱया शिक्षक संघटनांच्या विरोधात ‘बदली हवी’ शिक्षक उतरले आहेत. बदली प्रक्रिया राबविली गेल्यास दुर्गम भागातील ...Full Article

जिल्हय़ात चष्म्याची कंपनी उभारणार

प्रतिनिधी/ सावंतवाडी जिल्हय़ातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी चष्म्याची कंपनी सावंतवाडी, वेंगुर्ले भागात सुरू केली जाणार आहे. या कंपनीत एक हजार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होईल. तसेच जिल्हय़ात कॉल सेंटर उभारणी केली ...Full Article

जिल्हय़ात सर्वत्र मुसळधार वृष्टी

दोडामार्गला अनेक गावांचा संपर्क तुटला : नद्यांना पूर : वाहतूक कोलमडली प्रतिनिधी / सिंधुदुर्ग / दोडामार्ग: सलग दुसऱया दिवशी सिंधुदुर्गला मुसळधार पावसाने झोडपून काढले. नदी, नाले तुडुंब भरून वाहत ...Full Article

मुलांनी घेतला शेतीचा अनुभव

जिल्हय़ात गजबजल्या ‘बांधावरच्या शाळा’ :  शेतात भरला अनोखा वर्ग प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:  जि. प. मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी भरविण्यात आलेल्या ‘बांधावरची शाळा’ या ...Full Article

कोलंबसच्या कुटुंबावर हडीची ‘मोहिनी’

तिघा शाळकरी मुलींची ‘इंटरनेट’वरील भेट घडली प्रत्यक्षात : हडी शाळा नं. 1 जगाच्या नकाशावर मनोज चव्हाण / मालवण:  अमेरिकेतील कोलंबस शहरातील नववीत शिकणारी मोहिनी पर्वते आणि मालवण तालुक्यातील हडी ...Full Article

आंबोलीत दगड पडून पर्यटक जखमी

वार्ताहर / आंबोली: आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावर कुटुंबासमवेत आनंद लुटताना वरून आलेला दगड खांद्यावर बसून कुडाळ येथील रामचंद ऊर्फ दादा बाळकृष्ण परब (24) जखमी झाले. आंबेलीतील धबधबे पूर्ण प्रवाहित ...Full Article

भुईबावडा घाटात एकेरी वाहतूक

प्रतिनिधी / वैभववाडी: तालुक्यात गेले तीन दिवस होत असलेल्या संततधार पावसामुळे भुईबावडा घाटात ठिकठिकाणी भलेमोठे दगड रस्त्यावर आल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. गगनबावडय़ापासून दोन कि. मी. अंतरावर ...Full Article

गढीताम्हाणेतील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह शिरगावच्या चिरेखाणीत

प्रतिनिधी / देवगड: तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या गढीताम्हाणे सडेवाडी येथील सहदेव देऊ झोरे (77) यांचा शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिरगाव दुसनवाडी येथील चिरेखाणीतील पाण्यात मृतदेह आढळून आला. घटनेची ...Full Article

चौकुळ-कुंभवडे रस्त्यावर दरडीची माती

वार्ताहर / आंबोली: चौकुळ पुंभवडे रस्त्यावर दरडीची माती आल्याने चौकुळ पुंभवडे गाडी अडकल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय झाली. प्रवासी पायपीट करत चौकुळ येथे आले. चौकुळ पुंभवडे रस्त्याचे काम यावर्षी करण्यात ...Full Article
Page 29 of 307« First...1020...2728293031...405060...Last »