|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू!

संतोष कोळी यांचे प्रतिपादन : विजयदुर्ग येथे महिला मार्गदर्शन कार्यक्रम प्रतिनिधी / विजयदुर्ग: अत्याचार रोखण्यासाठी सदैव आम्ही पाठिशी उभे राहू, असे प्रतिपादन विजयदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांनी येथे केले. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आणि विजयदुर्ग पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस ठाणे येथे आयोजित महिला मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, ‘एक गाव, एक पोलीस’ उपक्रमांतर्गत महिला पोलीस ...Full Article

समिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय

पारंपरिक शिक्षण पद्धतीला फाटा : वैज्ञानिक होण्याची मनीषा तेजस देसाई / दोडामार्ग: ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झालेली शिक्षण पद्धती म्हणजे निव्वळ घोकंपट्टी व टॅलेंटच्या नावाखाली विद्यार्थ्यांची गळचेपी असल्याचे अलिकडच्या काळात ...Full Article

जुगारप्रकरणी नऊजण निर्दोष

जप्त केलेले 41 हजार परत करण्याचेही आदेश प्रतिनिधी / कणकवली: कणकवली बाजारपेठ-डीपीरोड जवळील जागेत रात्री विनापरवाना तीनपत्ती जुगार खेळताना छापा टाकून अटक करण्यात आलेल्या नऊजणांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ...Full Article

दोडामार्ग उपसभापतीपदी धनश्री गवस

भाजपचा पराभव : शिवसेनेच्या सभापतींचे भाजपला मत प्रतिनिधी / दोडामार्ग: पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सेनेच्या धनश्री गणेशप्रसाद गवस विजयी झाल्या. त्यांनी भाजपचे उमेदवार लक्ष्मण नाईक यांचा चार विरुद्ध दोन मतांनी ...Full Article

कालव्यांची दैनावस्था दूर करा

घोटगेवाडीतील शेतकऱयांचे अधिकाऱयांना निवेदन प्रतिनिधी / दोडामार्ग: तिलारी प्रकल्पाच्या घोटगेवाडीमधून गेलेल्या उजव्या कालव्याची झालेली विदारक स्थिती सुधारण्याबरोबरच प्रत्येक शेतकऱयाच्या शेतात पाणी पोहोचविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी घोटगेवाडीतील शेतकऱयांनी कोनाळकट्टा येथील तिलारी ...Full Article

कातवड येथे रिक्षाला दुचाकीची धडक

वार्ताहर / मालवण: कातवड साळकुंभा मार्गावरून जाणाऱया रिक्षाला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. शुक्रवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. शुक्रवारी दुपारी 2.30 ...Full Article

अमेरिकेच्या जहाजात ‘ऑरोराचा राजा’ विराजमान

मराठी तरुणांकडून स्पेनमध्ये गणेशोत्सव साजरा : खास मुंबईहून मागविली मूर्ती : चौके गावच्या सुपुत्राची माहिती संतोष गावडे / चौके: गणपतीची ओढ सातासमुद्रपार असून बाप्पाची प्राणप्रति÷ापणा आता सेलिब्रिटी क्रूझ या ...Full Article

गंथालय कर्मचारी एकवटले

राज्यव्यापी धरणे आंदोलनाला पाठिंबा : जिल्हाधिकाऱयांना निवेदन प्रतिनिधी / ओरोस: चार वर्षांपूर्वी सत्तेत येताच मागण्या लगेच पूर्ण करण्याचे कबूल करूनही अद्याप एकही मागणी पूर्ण न केल्याने गंथालय कर्मचारी शासनाविरोधात ...Full Article

कचरा उचलण्यासाठी प्रतिदिन 50 पैसे

सावंतवाडी पालिकेचा निर्णय : स्वत: विल्हेवाट लावल्यास शुल्क नाही प्रतिनिधी / सावंतवाडी: घरोघरी कचरा उचलण्यासाठी पालिकेने आता शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. निवासी वापरासाठी 50 पैसे तर वाणिज्य वापरासाठी ...Full Article

रापणीला मासळीऐवजी ‘बंपर’ कचरा

मच्छीमारांसमोर नवे संकट : तारकर्ली एमटीडीसीनजीक लावली होती रापण प्रतिनिधी / मालवण: तारकर्ली एमटीडीसीनजीक समुद्रात बुधवारी मेथर रापण संघाने मासळीसाठी लावलेल्या रापणीस मासळीऐवजी चक्क कचऱयाचा ‘बंपर’ मिळाल्याचे दिसून आले. ...Full Article
Page 3 of 30812345...102030...Last »