|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गदारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर प्राणघातक हल्ला

सावंतवाडी : दारुसाठी पैसे दिले न दिल्याच्या रागातून नवऱयानेच पत्नीच्या डोकीवर रॉड मारून ठार मारण्याच्या प्रयत्न केला. यात गीता लक्ष्मण दुप्पट ही गंभीर जखमी झाली असून तिला बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी पहाटे मळगाव-पुंभारवाडी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण मारुती दुप्पट (50) याला अटक केली आहे.  मळगाव-पुंभारवाडी येथे दुप्पट कुटुंबीय राहते. सोमवारी रात्री लक्ष्मण दुप्पट ...Full Article

किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापन दिन उत्साहात

मालवण : ‘जय शिवाजी… जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषात आणि मैदानी खेळांचे प्रात्याक्षिक सादर करीत किल्ले सिंधुदुर्गचा 351 वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग येथे उत्साहात साजरा ...Full Article

पोलीस बंदोबस्तात काजू खरेदी

कणकवली : शेतकऱयांना काजू बीचा चांगला दर मिळावा, या उद्देशाने अखेर मंगळवारी आठवडा बाजारादिवशी येथील शिवाजी चौकात कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र कॅश्यू मॅन्यू फॅक्चरर्स असोसिएशन, सिंधु कृषी पदवीधर ...Full Article

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याचा स्तुत्य उपक्रम!

कुडाळ : येथील तरुणांमध्ये आपल्या गरजा भागविण्यासाठी काबाडकष्ट करण्याची तयारी नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. शेळीपालन, कुक्कुटपालन, दूध उत्पादन व ...Full Article

सिंधुदुर्गनगरी विकासासाठी सूचना स्वीकारणार!

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीच्या 25 वर्षे पूर्तीच्या 13 एप्रिल रोजी संपूर्ण सिंधुदुर्गनगरीची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्गनगरीतील नागरिक आणि निवासी कर्मचाऱयांची बैठक घेऊन भविष्यकालीन विकासासाठी सूचना स्वीकारल्या ...Full Article

39 कोटीचा महसूल जमा

सिंधुदुर्गनगरी : महसूल प्रशासनाने महसूल गोळा करण्यात यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. 2016-17 या वर्षात तब्बल 39 कोटी 39 लाख 89 हजार रुपये महसूल कर गोळा केला आहे. त्यात ...Full Article

पोलीस भरती अंतिम यादी जाहीर करण्यास विलंब

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग पोलीस दलातील 56 रिक्त पदासाठी सुरू असलेल्या भरतीसाठी मैदानी चाचणीनंतर 634 उमेदवारांच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत अंतिम निवड यादी जाहीर ...Full Article

काजू कारखानदार-व्यापाऱयांत संघर्ष

बांदा  :  बांदा आठवडा बाजारात काजू कारखानदारांनी सुरू केलेल्या काजू खरेदी केंद्राला स्थानिक काजू व्यापाऱयांनी तीव्र विरोध केला. यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मात्र, कारखानदारांनी समजुतीने घेतल्याने मोठा संघर्ष ...Full Article

‘आमने-सामने’ची वेळ ठरवा

सावंतवाडी : शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आम्हाला शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याची भाषा करत आहेत. आम्हीसुद्धा शिवसेनेच्या तालमीतले आहोत. त्यांनी काळ-वेळ ठरवून आमने-सामने यावे, असे आव्हान माजी उपसभापती महेश सारंग ...Full Article

जिल्हा दूध संघातर्फे आजपासून दूध संकलन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्टय़ा समृद्ध व्हावा व जिल्हय़ातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढावे, या दृष्टीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना दुग्ध व्यवसायातून बळ देण्याच्या दृष्टीने प्रत्यक्षात ...Full Article
Page 300 of 360« First...102030...298299300301302...310320330...Last »