|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गवेगवेगळय़ा घटनांत चौघांचा मृत्यू

सावंतवाडी : जिल्हय़ात घडलेल्या वेगवेगळय़ा चार घटनांत चौघांचा मृत्यू झाला. यात दोघा तरुणांचा, तर दोघा युवकांचा समावेश आहे. मालवण तालुक्यातील पाणलोस येथील रोहित रणजीत गावडे (23, रा. ओसरगाव ता. कणकवली), सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली पागावाडी येथील रवी प्रकाश आईर (22), सावंतवाडी तालुक्यातीलच मळगाव येथील बाबू शंकर मोपकर (40) व वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील विठ्ठल पद्माकर साठे (42) अशी मृतांची नावे आहेत. ...Full Article

शिवजयंतीदिनीच राणे कंपनीकडून संस्कृतीला काळीमा!

कणकवली : शत्रूपक्षातील सुभेदाराच्या सूनेचा सन्मान राखण्याची संस्कृती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशीच राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणेंच्या वरवडे गावात भाजपच्या जि. प. महिला उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्या ...Full Article

मतदान आज, यंत्रणा सज्ज

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. जिल्हय़ातील 5 लाख 63 हजार 631 मतदार जि. प. च्या 50 व पं. स. च्या 100 ...Full Article

मृत्यूस कारणीभूतप्रकरणी मयतावर गुन्हा दाखल

वैभववाडी : निष्काळजीपणे शस्त्र हाताळून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सैनिक राजेंद्र गंगाराम बोडेकर (32, रा. शिवडाव ता. कणकवली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिराळे (ता. वैभववाडी) येथील जंगलात शिकारीसाठी ...Full Article

साटेलीत बिबटय़ाचा वासरावर हल्ला

सातार्डा : साटेली गावामध्ये लोकवस्तीच्या ठिकाणी बिबटय़ाचे थैमान राजरोसपणे सुरुच आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्याने दशरथ शंकर कांबळी यांच्या मालकीच्या गायीच्या वासरावर बिबटय़ाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ...Full Article

लेखकाच्या बंडखोरीतूनच होते नवनिर्मिती

कणकवली : लेखकाला त्याच्या लेखन निर्मितीबाबत सजग भान असले पाहिजे. ते नसेल, तर त्याला आपण का लिहितो हा प्रश्न पडत नाही आणि त्यातून आपल्याला काय लिहायला पाहिजे हेही कळत नाही. ...Full Article

बांदा येथील युवकाचा म्हापशातील अपघातात मृत्यू

म्हापसा / बांदा : मूळ सिंधुदुर्गातील बांदा येथील रहिवासी व सध्या गोव्यातील वाळपई-सत्तरी येथे राहणाऱया उदित उर्फ रमेश भरत येडवे (23) याचा रविवारी पहाटे साडेतीन वाजता गोव्यात म्हापसा-धुळेर येथे झालेल्या ...Full Article

प्रचाराची सांगता आज

ओरोस : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या आचारसंहिता कालावधीत पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारुधंद्यांवर कारवाई केली असून 86 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी ...Full Article

रस्ता, बंधारा यशस्वीतेनंतर नंतर ‘जलक्रांती’ होईल!

मालवण : देवबागमधील रस्ता, बंधारा पूर्ण करण्याची धम्मक माझ्यात होती. ग्रामस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मला यश मिळाले होते. आता देवबागमध्ये खारे पाणी लोकांना पिण्यासाठी मिळत असल्याने त्यांचे आयुष्य घटत आहे. यासाठी ...Full Article

एसटीच्या नाटय़स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ

कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आयोजित 46 व्या आंतरविभागीय नाटय़स्पर्धेत रा. प. सिंधुदुर्ग विभागाच्या ‘गावय’ या मालवणी नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 19 फेब्रुवारीला ...Full Article
Page 301 of 332« First...102030...299300301302303...310320330...Last »