|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गरस्ता हस्तांतराच्या ‘एकमुखी’ निर्णयाचे इंगित काय?

मालवण : मालवण पालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेने मालवण नगर परिषद हद्दीतील राज्य मार्ग क्रमांक 118 (नवीन 182) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगर परिषदेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला. शनिवारची सर्वसाधारण सभा दोन विषय समित्यांची नियुक्ती, टेंडर मंजुरी आणि खास राज्य मार्ग ताब्यात घेण्याच्या विषयासाठी आयोजित करण्यात आली होती. पालिकेत एकमुखी झालेल्या निर्णयामुळे शहरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्य मार्ग पालिकेने ...Full Article

माडखोल ग्रामस्थांनी रोखले निकृष्ट पुलाचे बांधकाम

ओटवणे : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत माडखोल-सांगेली मार्गावर सुरू असलेले पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करीत माडखोल ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. त्यानंतर याबाबत ग्रामस्थांनी सभापती रवींद्र मडगावकर व ...Full Article

‘जिओ’वर मालवणात वरदहस्त

मालवण : कुडाळ शहरात रिलायन्स जिओ कंपनीने रस्त्याच्या बाजूने भूमिगत ओएफसी टाकण्यासाठी नगरपंचायतीकडे परवानगी मागून नुकसान भरपाई म्हणून 11 लाख 55 हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. मात्र, मालवण ...Full Article

निसर्ग जतनाने कोकणची ओळख कायम ठेवा!

कणकवली : आम्हा कलाकारांना कोकणात वेगळे कृत्रिम सेट उभारायची गरज कधीच भासत नाही. कारण येथील निसर्गसौंदर्य लाजवाब आहे. कोकणची ही ओळख कायम टिकविण्यासाठी येथील निसर्ग जतन करायला हवा, असे ...Full Article

करवाढीमुळे पालिकेच्या उत्पन्नात 35 लाखांची भर

सावंतवाडी : सावंतवाडी पालिकेने करवसुली मोहीम तीव्र केली असून शुक्रवारी शहरात काही दुकाने सील करण्यात आली. नगरपालिका प्रशासनाकडून करवसुलीचा रोजच्या रोज आढावा घेतला जात आहे. दरम्यान, पालिकेने करवाढीचा निर्णय ...Full Article

शिमोग्याचे पथक बांद्यात दाखल

बांदा : माकडताप आटोक्यात आणायचा असेल, तर ग्रामस्थांची सतर्कता आवश्यक आहे. माकडताप नियंत्रण मोहीम राबवितांना आपण स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिमोगा-कर्नाटक येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण यांनी  ...Full Article

शेतकऱयाची मुलगी बनली तहसीलदार

कणकवली : तालुक्यातील डामरे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेली चैताली भास्कर सावंत ही एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिची तहसीलदारपदासाठी निवड झाली आहे. डामरे गावातील शेतकरी भास्कर सावंत यांनी प्रतिकूल परिस्थितीत ...Full Article

माकडतापासाठी आरोग्य केंद्रात स्वतंत्र कक्ष सुरू!

सावंतवाडी : दोडामार्ग व बांदा परिसरात माकडतापाची साथ पसरली आहे. सुमारे 88 गावे साथबाधीत निश्चित करण्यात आली आहेत. माकडतापावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत. शिमोगा येथून माकडतापावरील ...Full Article

मरणाचा अखेरचा प्रवासही खडतरच

देवगड : मरण येताना माणसाला अनेक यातना भोगाव्या लागतात, असे म्हणतात. पण, मरण आल्यानंतरही स्मशानाकडे नेण्याची वाटही बिकट असावी हे पण तेवढेच दुर्देवी आहे. जामसंडे मळईवाडीतील लोकांना अशा बिकट ...Full Article

‘परिवर्तन’ प्रत्यक्षात उतरणार कधी?

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठय़ा अपेक्षेने लोकांनी परिवर्तन घडविले. त्यामुळे सामान्य नागरिक म्हणून दिसणाऱया समस्यांचे निराकरण आपण व सर्व नगरसेवक मिळून कराल, अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. कोणतीही समस्या ...Full Article
Page 302 of 349« First...102030...300301302303304...310320330...Last »