|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गमाणसं दत्तक घेण्यापेक्षा दुःख दत्तक घ्या!

नांदगाव : नाम म्हणजे आपण सर्वजण आहोत. यातून लोकसहभागाची मोठी शक्तीही अनुभवास आली. कोकणातील जमीन ‘मेरेमेरे’ करून वाटली गेली आहे. त्यासाठी एकत्र आले पाहिजे. एकत्र राहून काम केले पाहिजे. मराठवाडय़ात मदतीसाठी नामला कोकणातून भरभरून मदत मिळाली. नामच्या माध्यमातून 65 हजार एकर जमीन घ्यायचा मानस आहे. माणसे दत्तक न घेता दुःख दत्तक घ्यायला लागलो, की आपण भरून पावतो. इथे आपण ...Full Article

माकडताप पुण्यापर्यंत

बांदा : बांदा शहरातील सटमटवाडीसह या भागात फैलावलेल्या रुग्णांची संख्या आता 53 वर पोहोचली आहे. माकडताप आटोक्यात आणण्यासाठी शिमोगा येथील पथक शुक्रवारी सकाळी दाखल होत आहे. दरम्यान, पुणे येथेही ...Full Article

स्नेहलता चोरगेंच्या घरावर मध्यरात्री दगडफेक

वैभववाडी : जि. प. च्या माजी महिला व बालविकास सभापती तथा जि. प. सदस्या स्नेहलता चोरगे यांच्या वैभववाडी येथील राहत्या घरावर मध्यरात्री अज्ञाताने दगडफेक केली. या दगडफेकीत त्यांच्या कारचे ...Full Article

आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजांना सिंधुदुर्गात थांबा?

कणकवली : आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी कोकणातील निसर्गसौंदर्याचा लाभ घेता यावा, यासाठी  कोकणातील चार ठिकाणी क्रूझ टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने तयार केला आहे. यात सिंधुदुर्ग, विजयदुर्गसह जयगड व दिघी ...Full Article

कुडाळला दुचाकी अपघातात तरुण ठार

कुडाळ :  बेदरकारपणे व भरधाव वेगाने जाणाऱया मोटारसायकलने पादचाऱयाला धडक दिली. नंतर मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्ता सोडून गटारात जात झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार अमित अनिल पालव (32, रा. वेतोरे-वरचीवाडी) ...Full Article

साटम महाराज पुण्यतिथी सोहळय़ाची शानदार सांगता

ओटवणे : शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेले योगियांचे योगी दाणोली नगरीच्या साटम महाराजांच्या 80 व्या पुण्यतिथी सोहळय़ाची सांगता मंगळवारी मध्यरात्रीनंतर नेत्रदीपक व भक्तिमय अशा पालखी सोहळय़ाने झाली. दाणोली बाजारपेठेत रात्री ...Full Article

सिंधुदुर्गात 18 पासून लोककला महोत्सव

सिंधुदुर्गनगरी : केंद शासनाच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गात 18 ते 25 मार्च या कालावधीत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लोककला महोत्सव आयोजित करण्यात आला ...Full Article

वैभववाडीत भाजपचा आनंदोत्सव

वैभववाडी : वैभववाडी सभापती लक्ष्मण रावराणे यांनी भव्य मिरवणुकीने येत सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढून भाजपने वैभववाडीत आनंदोत्सव साजरा केला. सभापती दालनामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित ...Full Article

सभापती मडगावकर यांची कलंबिस्तपर्यंत रॅली

सावंतवाडी : कलंबिस्त पंचायत समिती मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा खराखुरा सन्मान आहे. मी तुमच्या आशीर्वादामुळेच सभापती विराजमान होऊ शकलो. तुम्हा सर्वांना अपेक्षित असलेला विकास मी करेन. शेतकऱयांना सहकाराच्या माध्यमातून हा ...Full Article

सटमटवाडीतील शाळा बंद ठेवणार

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात माकडतापाची साथ पसरत आहे. सहा रुग्ण आतापर्यंत दगावले आहेत. ही साथ सहय़ाद्री पट्टय़ातील अन्य गावात पसरू नये व शहरापर्यंत ही साथ येऊ नये, यासाठी दक्षता ...Full Article
Page 303 of 349« First...102030...301302303304305...310320330...Last »