|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गअरदकरांच्या चित्राला लाखाचे पारितोषिक

कणकवली : कणकवलीतील कलमठ गावचे सुपुत्र, चित्रकार देवदत्त अरदकर यांच्या वस्तुचित्र या चित्र प्रकारात मोडणाऱया चित्राला प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशनच्या ऑनलाईन स्पर्धेत एक लाखाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. याबद्दल त्यांना सुवर्णपदक देऊनही गौरविण्यात आले. दरम्यान या स्पर्धेतील निवडक चित्रांच्या भरविण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात देवदत्त यांचे हेच चित्र 40 हजारालाही विकले गेले. त्यांच्या या दुहेरी घवघवीत यशाबद्दल त्यांचे सिंधुदुर्गच्या कलाक्षेत्रातून अभिनंदन ...Full Article

जिजाई अंगणवाडीसेविका, मदतनीस संघटना स्थापणार!

कणकवली : अंगणवाडीसेविका व मदतनीस यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, अंगणवाडी कर्मचाऱयांच्या अडचणी जाणून घेऊन शासन दरबारी ठोसपणे मांडून त्यांना न्याय देणारी संघटना असावी या हेतूने नीलमताई राणे यांनी ...Full Article

तांबोळीत काजू बागायतीला आग, दीड लाखाचे नुकसान

ओटवणे : शार्टसर्किटमुळे वीज वाहिनी तुटून लागलेल्या आगीत काजू बागायत भस्मसात होऊन सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी तांबोळी येथे घडली. बागायतीच्या मालकाला या घटनेची माहिती मिळताच त्यांच्यासह ...Full Article

शिवसेना लोकप्रतिनिधीची परुळय़ात दहशत

कुडाळ : वेंगुर्ले तालुक्यातील परुळे येथील शिवसेनेच्या एका लोकप्रतिनिधीने विमानतळाचे काम करणाऱया कंपनीच्या अधिकाऱयाला कंपनीच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडल्याचे उघड झाले आहे. वस्तू स्वरुपात मदत ...Full Article

कीटकनाशक प्राशन केलेल्या मुलाचा मृत्यू, वडील गंभीर

दोडमार्ग : सोमवारी काजूवर फवारणीचे औषध प्राशन केलेल्या खानयाळे येथील वडील व मुलापैकी मुलाचा मंगळवारी मृत्यू झाला. दोघांवरही बांबोळी-गोवा येथे उपचार सुरू होते. मुलाचे नाव निखिल ज्ञानेश्वर शेटये (16), ...Full Article

‘सी-वर्ल्ड’चे शिवधनुष्य वैभव नाईकांच्या हाती

प्रतिनिधी/ मालवण   ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सी-वर्ल्ड प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी शासनाची भूमिका आहे. 1990 एकर जागेवरून 450 एकर जागेत प्रकल्प साकारण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. यापुढे लवकरात लवकर ...Full Article

खर्च सादर न करणाऱया 50 जणांना नोटिसा

प्रतिनिधी / सिंधुदूर्गनगरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणाऱयांमधून विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणाऱया 50 उमेदवारांना निवडणूक विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. या उमेदवारांनी खर्च सादर न ...Full Article

पंचायत राज अभियानात देवगड पं.स.राज्यात दुसरी

प्रतिनिधी / देवगड यशवंत पंचायत राज अभियानात देवगड पंचायत समितीने राज्यात दुसरा, तर कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सलग पाच वर्षे कोकण विभागात अव्वल असणारी ही एकमेव पंचायत ...Full Article

गझल चळवळीत राजकारण करणाऱयांनी आत्मपरीक्षण करावे!

कणकवली : गझल हा कवितेचा अविभाज्य घटक आहे. खरे तर कविता हाच गझलचा आत्मा आहे. एवढे लक्षात ठेवून गझलकारांनी वाटचाल केली, तर मराठी गझलचे विश्व अधिकाधिक बहरत जाईल. मात्र, ...Full Article

पालकमंत्र्यांनी केले पालिकेला ‘एप्रिल फूल!’

मालवण : जिल्हा नियोजन सभेत मालवण नगरपालिकेला मोठय़ा प्रमाणात निधी प्राप्त होईल, असे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी ठासून सांगितले होते. मात्र, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नेहमीप्रमाणे निधीबाबत मालवण नगरपालिकेला ...Full Article
Page 304 of 360« First...102030...302303304305306...310320330...Last »