|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

[youtube_channel num=4 display=playlist]

खुनासाठी वापरलेली दोरी मिळेना

बांदा : बांदा देऊळवाडी येथील किशोरी सावंत खूनप्रकरणी अधिक माहितीसाठी बाब्या मुळये याला बुधवारी घटनास्थळी नेण्यात आले होते. मात्र खून करण्यासाठी वापरण्यात आलेली दोरी सापडली नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर यांनी सांगितले.  माहिती देताना कळेकर म्हणाले, बाबा खान याने किशोरी सावंत या महिलेबद्दलचा राग गेली अनेक वर्षे मनात ठेवला होता. त्याने तिच्या खुनाचा कट आखला व यामध्ये अश्रफ शेख ...Full Article

महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन 23 जूनला कुडाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होत आहे. भविष्यकालीन रस्ते व पर्यटन विकासाच्यादृष्टीने स्वागतच आहे. परंतु, सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे ...Full Article

औरंगाबाद दौऱयासाठी सिंधुदुर्गातून 40 जण

सिंधुदुर्गनगरी :  राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान व राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत 21 ते 24 जून या कालावधीत जि. प. पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व जि. ...Full Article

पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास निवडणूक लढवू – दूधवडकर

देवगड : कणकवली विधानसभा मतदार संघामध्ये विविध उपक्रम राबवून पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवसेना पक्षाला 51 वर्षे झाली आहेत. पक्षसंघटना आणखीन मजबूत करणे ही शिवसैनिकांची जबाबदारी आहे. ...Full Article

‘आयुर्वेद’ हिंदू संस्कृतीने दिलेली देणगी!

सिंधुदुर्ग : आयुर्वेद ही हिंदू संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली सर्वात महान देणगी आहे. दुर्दैवाने आम्ही देशवासीय पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात आयुर्वेदाला विसरलो. उलट पाश्चिमात्य देशांनी या आयुर्वेदाची ताकद ओळखून ...Full Article

मागण्या पूर्ण न झाल्यास ऑगस्टमध्ये बेमुदत संप!

सिंधुदुर्गनगरी : राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 12 ते 14 जुलैला पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपाची जोरदार पूर्वतयारी सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा तीन दिवशीय संप ...Full Article

मासे पाहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू

मालवण :  विहिरीत सोडलेले मासे पाहण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षीय आनंद रुद्राप्पा गौडर या मुलाचा घराच्या पाठिमागेच असलेल्या विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ...Full Article

आणखी दोघांना अटक, कोठडी

बांदा :  बांदा-देऊळवाडी येथील किशोरी कृष्णा सावंत या मत्स्यविक्रेत्या महिलेच्या खूनप्रकरणी जकीन उर्फ बाबा अब्दुला खान (23) पाठोपाठ मंगळवारी सूर्यकांत उर्फ बाब्या गुंडू मुळये (47, रा. देऊळवाडी) व अश्रफ ...Full Article

पर्यटन प्रसिद्धीसाठी आंतराष्ट्रीय संस्थेबरोबर करार!

कणकवली  : पर्यटन उद्योगातून कोकणचा विकास या उद्देशाने काम करणाऱया कोकण पर्यटन  उद्योग संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत चर्चा केली. पर्यटन उद्योगातील प्रमुख मागण्यांबाबत पाठपुरावा ...Full Article

अधिकारी भरती, पदोन्नतीसाठी कोकणचे दोन महसुली विभाग

कणकवली  : विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील गट अ व ब अधिकाऱयांची पदे सरळसेवा व पदोन्नतीने भरण्यासाठीच्या नियमात सुधारणा करण्यात आली. त्यामुळे  या तीन विभागातील रिक्त पदांचा अनुशेष भरल्यानंतरच ...Full Article
Page 305 of 409« First...102030...303304305306307...310320330...Last »