|Tuesday, March 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गइन्सुली नाक्यावर लाखाची दारू जप्त

बेळगावचा चालक ताब्यात प्रतिनिधी / बांदा: गोव्याहून बेळगावला गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱया स्विफ्ट कारवर बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर रविवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत एक लाख एक हजार रुपयांच्या दारुसह अडीच लाख रुपयांची कार असा एकूण साडेतीन लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी सूर्यकांत तुकाराम गवस (44, शाहूनगर-बेळगाव) याच्यावर बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...Full Article

चिपी विमानतळ येथून डंपर चालक बेपत्ता

वार्ताहर / परुळे: चिपी-परुळे विमानतळ कॉलनी येथे राहणारे हेमंत कार्तिक दास (30, मूळ रा. बागल) हे चिपी-परुळे विमानतळ येथून 4 जानेवारीपासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांचे सहकारी निवती पोलिसांत तक्रार ...Full Article

महाड येथील अपघातात मालवणचा युवक ठार

वार्ताहर / मालवण : महाड येथे मारुती कारला झालेल्या अपघातात मालवण दांडी मपेबाग येथील योगेश दिगंबर खोरजुवेकर (27) या युवकाचा मृत्यू झाला. मुंबई–गोवा महामार्गावर महाडजवळ गांधारपाले गावाच्या हद्दीत रविवारी ...Full Article

रेल्वेतून पडून तरुण ठार

वार्ताहर / नेमळे: कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱया मुंबई–मेंगलोर रेल्वेतून पडून मध्यप्रदेश–बालघाटा येथील तरुण खाली पडून जागीच ठार झाला. यशवंत सिंह मरकाम (50) असे मयताचे नाव आहे. मध्यप्रदेश येथून बेंगलोरला ...Full Article

सावंतवाडीत महास्वच्छता अभियानात हजारो हात

गृहराज्यमंत्र्यांनी घेतला स्वच्छता अभियानात सहभाग प्रतिनिधी / सावंतवाडी: स्वच्छतेचा संदेश देणाऱया संत गाडगे महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या सावंतवाडीत रविवारी नगरपरिषदेने महास्वच्छता अभियान राबवून सावंतवाडीच्या नागरिकांना स्वच्छतेचा मंत्र दिला. महास्वच्छता ...Full Article

नोटाबंदीमुळे 15 लाख लोक बेरोजगार!

प्रतिनिधी / सावंतवाडी: नोटाबंदीच्या निर्णयाला फेब्रुवारी 2016 मध्ये तत्कालिन रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षांनी विरोध केला होता. तरीही नोव्हेंबर 2016 मध्ये घाईगडबडीत नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. नोटबंदीमुळे 15 लाख लोकांना बेरोजगार ...Full Article

बिबटय़ा हत्येचा सूत्रधार समीर सावंत

उगाडे येथे फासकीत अडकल्यावर केली होती हत्या सहकाऱयाला तीन दिवस कोठडी वार्ताहर / दोडामार्ग: उगाडे येथील फासकीत अडकलेल्या बिबटय़ाची पंजे कापून जाळून हत्या करणारा कुंब्रल येथील समीर महादेव सावंत ...Full Article

ब्राह्मण समाजाने उद्योगातून कर्तृत्व दाखविले

डॉ. शंकर अभ्यंकर यांचे प्रतिपादन आरक्षणामुळे शैक्षणिक क्षेत्रात कोंडी प्रतिनिधी / सावंतवाडी: आरक्षणामुळे ब्राह्मणांची कोंडी झाली आहे. विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात ही कोंडी आहे. वास्तविक शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता हा निकष ...Full Article

जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाला आयुक्तांची स्थगिती

पेंडुर–खरारे सरपंच अपात्रप्रकरण प्रतिनिधी / मालवण: तालुक्मयातील पेंडुर–खरारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय सुभाष नाईक यांची झालेली निवड जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी रद्द केली होती. त्यामुळे प्रशासनाने आपला प्रशासकीय बळी ठरविल्याचे ...Full Article

वाचन जीवनात माणसाला सावरते!

लेखिका वीणा गवाणकर यांनी विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र कुडाळात मार्गदर्शन शिबीर वार्ताहर / कुडाळ: कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्याचा साधक–बाधक विचार करणे महत्वाचे आहे. वाचन जीवनात माणसाला सावरते. ते तुम्हाला ...Full Article
Page 31 of 230« First...1020...2930313233...405060...Last »