|Monday, September 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गकुडाळ सांगिर्डेवाडीत एक लाखाची दारू जप्त

प्रतिनिधी / ओरोस: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ओरोस भरारी पथक आणि कुडाळ कार्यालयाने कुडाळ सांगिर्डेवाडी येथे संयुक्तरित्या टाकलेल्या छाप्यात संजय भालेकर (52) याच्या ताब्यातील 1 लाख 800 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. कुडाळ सांगिर्डेवाडी येथील संजय गोविंद भालेकर हा गोवा बनावटीच्या बिगरपरवाना दारूविक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती ओरोस भरारी पथकाला प्राप्त झाली होती. उपविभागीय उपायुक्त यांच्या सूचनेनुसार आणि अधीक्षक ...Full Article

‘चिपी’ नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य हवे

वेंगुर्ले पं. स. मासिक सभेत सूचना प्रतिनिधी / वेंगुर्ले: चिपी येथे विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नजिकच्या काळात विमानतळाच्या ठिकाणी अनेक रोजगार तसेच स्वयंरोजगार निर्माण होणार आहेत. तेथे होणाऱया ...Full Article

मिठबाव गजबादेवी येथील डोंगराला समुद्राच्या धडका

वार्ताहर / देवगड: मिठबाव गजबादेवी मंदिर किनारी परिसरात समुद्राच्या अतिक्रमणामुळे तेथील डोंगर खचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका मंदिर परिसराला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. बहुतांश शेतकऱयांच्या जमिनीला धोका ...Full Article

जनतेनेही सावधानता बाळगावी!

पोलीस अधीक्षकांचे आवाहन : ‘महागडय़ा वस्तू घरात ठेवू नये’ प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:  गुन्हा रोखणे आणि तो झालाच, तर त्या गुन्हय़ाचा छडा लावून गुन्हेगाराला शिक्षेपर्यंत नेणे आणि जनतेच्या मालमत्तेचे रक्षण ...Full Article

आंतरजिल्हा शिक्षक कार्यमुक्तीत भ्रष्टाचार

जि.प.विश्वस्त नागेंद्र परब, संजय पडते यांचा आरोप : शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधणार प्रतिनिधी / ओरोस:   शासन आदेश आणि जि. प. ठरावाला न जुमानता आंतरजिल्हा बदली 62 शिक्षकांना कार्यमुक्त करून ...Full Article

‘बीसीए’मध्ये ‘ज्ञानकुंज’ची हर्षदा विद्यापीठात दुसरी

प्रतिनिधी / कणकवली: एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईमार्फत मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बी. सी. ए. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत विद्यापीठातून द्वितीय क्रमांक मिळविण्याचा मान ओरोस येथील ज्ञानकुंज कॉलेज ऑफ ...Full Article

आमदारांचे आश्वासन विरले हवेतच

महिन्यानंतरही आचरा तलाठी पद रिक्तच : एका तलाठय़ाला वाचविण्यासाठी प्रशासनाचा खटाटोप   परेश सावंत / आचरा:  आचरा गावासाठी कायमस्वरुपी तलाठी मिळण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी दिलेली आठ दिवसांची मुदत ...Full Article

सावंतवाडीत दूरसंचार अधिकारी धारेवर

भाजप शिष्टमंडळाची कार्यालयावर धडक प्रतिनिधी / सावंतवाडी: दूरसंचार विभागाचा सावळा गोंधळ सुरू असून गावागावात मोबाईल रेंज मिळत नाही. ऑप्टिकल फायबर केबल जोडणी पेलेली नाही. याबाबत भाजप पदाधिकाऱयांच्या शिष्टमंडळाने दूरसंचार ...Full Article

‘प्लास्टिक बंदी’त शासनाकडून भेदाभेद

जिल्हा व्यापारी महासंघ बैठकीत तीव्र आक्षेप : तोडगा न निघाल्यास पुढील भूमिका लवकरच! प्रतिनिधी / मालवण: मोठय़ा कंपन्यांच्या शीतपेयांच्या दोन लिटरच्या बाटल्या, लेझची पाकिटे प्लास्टिक बंदीतून वगळण्यात आली असून ...Full Article

विजयदुर्गचा निलंबित एसटी वाहक पुन्हा सेवेत रुजू

आगार व्यवस्थापकांची माहिती : ‘स्वाभिमान’च्या दणक्यानंतर कार्यवाही प्रतिनिधी / विजयदुर्ग: महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱयांच्या संपात सहभागी झाल्याने निलंबन करण्यात आलेले विजयदुर्ग आगाराचे वाहक सारंग यांना एसटी प्रशासनाने पुन्हा सेवेत सामावून ...Full Article
Page 32 of 307« First...1020...3031323334...405060...Last »