|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गमागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार

मालवण : मालवण तालुक्यातील रास्त धान्य दुकान चालक व केरोसीन विक्रेत्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार रोहिणी रजपूत यांना सादर केले. या मागण्या युद्धपातळीवर पूर्ण न झाल्यास संघटितपणे दुकान परवाने परत करण्यात येतील व संपूर्ण जिल्हय़ात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रास्त धान्य दुकान चालक व केरोसीन विक्रेते यांनी तहसीलदारांना दिला. नगरसेवक नितीन वाळके, उमेश नेरुरकर, सुहास हडकर, रवींद्र ...Full Article

एसटी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे बेमुदत उपोषण सुरू

कणकवली : 2015 च्या एसटी भरतीमधील उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवून नंतर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत मागणी करूनही गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. आतापर्यंत आश्वासनापलिकडे काहीच न झाल्याने ...Full Article

‘प्रवास श्यामची आई ते आजची आई’चा

मालवण : साने गुरुजींची आई यशदा साने यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्र मालवणतर्फे ‘प्रवास श्यामची आई ते आजची आई’ या लघुपटाची निर्मिती करण्यात ...Full Article

‘नवोदय’ प्रवेशाची सीआयडी चौकशी व्हावी!

सिंधुदुर्गनगरी : सांगेली नवोदय विद्यालयामध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असा निकष असताना जिल्हय़ाबाहेरील विद्यार्थ्यांना रहिवासी दाखले देऊन 80 टक्के प्रवेश जिल्हय़ाबाहेरील विद्यार्थ्यांना दिला गेला. या पाठीमागे मोठे रॅकेट असल्याचा ...Full Article

आवळेगाव ग्रा. पं. वर जप्तीची कारवाई

कुडाळ : ओरोस दिवाणी न्यायालयाने कुडाळ तालुक्यातील आवळेगाव ग्रामपंचायतीवर सोमवारी जप्तीची कारवाई केली. सरपंच व ग्रामसेवक यांच्या खुर्च्या, टेबल व संगणक जप्त करण्यात आला. 18 लाख 92 हजार 112 ...Full Article

जीवन प्राधिकरणचे कर्मचारी बेमुदत संपावर

ओरोस : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱयांचे वेतन व निवृत्ती वेतनाचे दायित्व महाराष्ट्र शासनाने स्वीकारावे. या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्यावतीने या विभागाच्या कर्मचाऱयांनी बेमुदत राज्यव्यापी संप ...Full Article

जि.प.आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्गनगरी : सन 2015-16 चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. एकूण 11 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यांची पडताळणी करून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण आठ आदर्श ग्रामसेवक ...Full Article

निरागस सुरांच्या उधाणाने रसिक चिंब

कणकवली : ‘टिक टिक वाजते डोक्यात..’ हे गाणे आपल्या आवाजातून सामान्यातील सामान्यांच्या ओठावर आणणाऱया गायक रोहित राऊत आणि आजची लोकप्रिय गायिका मधुरा कुंभार यांच्या गायनाला येथील रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...Full Article

पिंगुळीतील शिबिरात 24 जणांचे रक्तदान

कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी-धुरीटेंबनगर येथील रायकर मित्रमंडळातर्फे आयोजित रक्तदान व मधुमेह तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 24 जणांनी रक्तदान केले, तर 101 जणांनी मधुमेह तपासणीचा लाभ घेतला.  तेथील रायकर देवस्थानच्या ...Full Article

भारतीय संस्कृती पुस्तकरुपी जतन करणार!

कणकवली : केवळ पर्यटनच नव्हे, तर आदराची भावना, एकत्र कुटुंब पद्धती, आगळे-वेगळे स्वागत, खाद्य संस्कृतीचा वेगळा ठेवा आणि नात्यांमधील भावनांची गुंफण याचा एकत्रित मिलाफ अनुभवण्याची संधी आम्हाला मिळाली. म्हणूनच भारतीय ...Full Article
Page 320 of 360« First...102030...318319320321322...330340350...Last »