|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गबांदा येथील युवकाचा म्हापशातील अपघातात मृत्यू

म्हापसा / बांदा : मूळ सिंधुदुर्गातील बांदा येथील रहिवासी व सध्या गोव्यातील वाळपई-सत्तरी येथे राहणाऱया उदित उर्फ रमेश भरत येडवे (23) याचा रविवारी पहाटे साडेतीन वाजता गोव्यात म्हापसा-धुळेर येथे झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, उदित व त्याचा मित्र शैलेश गावडे (रा. होंडा) वाळपई येथे मोटारसायकलने (जीए-04-जे-9454) जात होते. त्यांच्या मोटारसायकलची धुळेर येथे फुटबॉल मैदानाजवळ विजेच्या खांबाला धडक बसली. ...Full Article

प्रचाराची सांगता आज

ओरोस : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या आचारसंहिता कालावधीत पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारुधंद्यांवर कारवाई केली असून 86 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी ...Full Article

रस्ता, बंधारा यशस्वीतेनंतर नंतर ‘जलक्रांती’ होईल!

मालवण : देवबागमधील रस्ता, बंधारा पूर्ण करण्याची धम्मक माझ्यात होती. ग्रामस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मला यश मिळाले होते. आता देवबागमध्ये खारे पाणी लोकांना पिण्यासाठी मिळत असल्याने त्यांचे आयुष्य घटत आहे. यासाठी ...Full Article

एसटीच्या नाटय़स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ

कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आयोजित 46 व्या आंतरविभागीय नाटय़स्पर्धेत रा. प. सिंधुदुर्ग विभागाच्या ‘गावय’ या मालवणी नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 19 फेब्रुवारीला ...Full Article

काल-आज-उद्याही सिंधुदुर्गची जनता राणेंच्याच मागे!

कुडाळ : नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ाला प्रगतशील जिल्हा म्हणून प्रतिमा मिळवून दिली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे कौतुक केंद्र व राज्यपातळीवर झाले, ते राणे यांच्या नेतृत्वाखालील सत्तास्थानाचे झाले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे सिंधुदुर्गचा ...Full Article

ओरोस मतदारसंघात काँग्रेसचा झंझावती प्रचार

 सिंधुदुर्गनगरी : ओरोस बुदुक जि. प. मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अंकुश जाधव यांचा मतदारसंघात झंझावती प्रचार दौरा सुरू आहे. घरोघरी सुरू असलेल्या प्रचाराला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काँगेस नेते ...Full Article

मालवणचा ऐतिहासिक भेट सोहळा दिमाखात

मालवण :  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळा शुक्रवारी दिमाखात साजरा झाला. यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव ...Full Article

टेन्शन फ्री धम्माल कॉमेडी ः गेला उडत

कुडाळ : केदार शिंदे यांचे नाटक आणि भद्रकाली आणि थर्ड बेल प्रॉडक्शनची निर्मिती यातच ‘गेला उडत’ हे नाटक किती धम्माल मनोरंजन देणारे असेल, याची प्रचिती येते. नाटक पाहताना मनोरंजनासाठी ...Full Article

कुडाळला दुरुस्ती, सिंधुनगरीतील शिबीर रद्द

सिंधुदुर्ग:  आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडालेल्या जिल्हा रुग्णालयाने बेजबाबदारपणाचे आणखी एक पाऊल टाकले आहे. विख्यात बाल शल्यचिकित्सक डॉ. राजीव रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले बालचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबीर ...Full Article

स्वतःच्याच बंदुकीतून गोळी सुटून सैनिकाचा मृत्यू

वैभववाडी : शिराळे (ता. वैभववाडी) येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या राजेंद्र गंगाराम बोडेकर (32, रा. फोंडाघाट-खैराटवाडी मूळ गाव शिवडाव, कणकवली) या सैनिकाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री 10.30 ...Full Article
Page 330 of 360« First...102030...328329330331332...340350360...Last »