|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गपत्तनचा अभियंता लाच घेताना जाळय़ात

देवगड : तिर्लोट-आंबेरी येथील शेडच्या पुर्नबांधणीच्या कामाचे सुमारे साडेनऊ लाखाचे बिल अदा करण्यासाठी आपल्या वरिष्ठ अभियंत्याच्या सूचनेनुसार ठेकेदाराकडून लाच घेतांना पत्तनचा कनिष्ठ अभियंता स्वप्नील पांडुरंग वाघमोडे (24) याला शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. देवगड पत्तन उपविभागाचा सहाय्यक अभियंता सुहास भास्कर जाधव (55) याने ठेकेदाराकडून तब्बल अडीच लाखाची लाच मागितली होती. त्यापैकी 50 हजार रुपये ठेकेदाराकडून स्वीकारतांना ही कारवाई करण्यात ...Full Article

तिलारी काँक्रिटचे पाट दोन वर्षातच निकृष्ट

साटेली-भेडशी : तिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याखालील शेतकऱयांच्या शेतीपर्यंत पाणी नेण्यासाठी तीन गावात बांधण्यात आलेले कॉंक्रिटचे पाट दोन वर्षातच निकृष्ट बनले आहेत. शिवाय येथील पाटात माती, कचरा भरल्याने पाटातील पाणी ...Full Article

अपहार आढळल्यास एसटी वाहकांना मिळणार दणका

कणकवली : रा. प. महामंडळातील वाहकांची अपहार प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यासंदर्भात यापूर्वी काढण्यात आलेले परिपत्रक रद्द करून नव्याने सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवास भाडे वसूल करून तिकीट ...Full Article

कुंभार समाजातील महिलांनी समाजकार्यात पुढाकार घ्यावा!

वैभववाडी : कुंभार समाजातील महिलांनी चार भिंतीच्या आत न राहता समाजकार्यात पुढाकार घ्यावा, महिलांनी पुढाकार घेतल्यास समाजाच्या उन्नतीला वेगळी दिशा मिळेल, असे प्रतिपादन कुंभार समाजाच्या महाराष्ट्राच्या महिला आघाडी प्रमुख नम्रता ...Full Article

परशुराम राणे यांना राष्ट्रपती पदक प्रदान

ओटवणे : महाराष्ट्र पोलीस सेवेतील 38 वर्षांतील उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल विलवडे गावचे सुपुत्र तथा ठाणे शहर पोलीस उपनिरीक्षक परशुराम रामा राणे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. राज्यपाल ...Full Article

नाटय़ संमेलनातील पहिला ठराव दहशतवाद बिमोडाचा असेल!

सावंतवाडी : सांस्कृतिक क्षेत्रातील दांडगाई वाढतच आहे. नाटय़ कलावंतांना दौऱयात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. उस्मानाबाद येथे एप्रिलमध्ये होणाऱया 97 व्या नाटय़संमेलनात पहिला ठराव हा सांस्कृतिक क्षेत्रातील दहशतवादाचा कायमचा बिमोड ...Full Article

आता कर्ज भरणा करूनही गुन्हा राहणार कायम

मालवण : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या चौके येथील शाखेला सुवर्णकाराच्या साथीने सुमारे 24 कर्जदारांनी 54 लाख रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घातल्याप्रकरणी मालवण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तिघा ...Full Article

शिवसेनेची दुसरी यादी आज

मालवण : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेने आपली पहिली यादी जाहीर करीत निवडणुकीत रंगत आणली आहे. त्यानंतर आता दुसरी यादी गुरुवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे आमदार वैभव ...Full Article

आरोपी पलायनप्रकरणी दोन पोलिसांची बदली

सिंधुदुर्गनगरी : लग्ने जुळवून अनेकांची फसवणूक करणाऱया शहिदा सलील तायकुट्टी हिने वेंगुर्ला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्यानंतर वेंगुर्ला पोलीस ठण्याचे पोलीस हवालदार व्ही. एल. गोसावी आणि महिला पोलीस ...Full Article

गोळीबार सरावावेळी पोलीस कर्मचारी जखमी

कुडाळ : तालुक्यातील सरंबळ येथील सिंधुदुर्ग पोलीस गोळीबार मैदानावर सरावासाठी आलेले रत्नागिरी जिल्हय़ातील बांधकोंड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धनंजय शांताराम सावंत (35) हे बंदुकीचा सराव करताना बंदुकीचा कॉकन हॅण्डल ...Full Article
Page 348 of 368« First...102030...346347348349350...360...Last »