|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गनाटय़ संमेलनातील पहिला ठराव दहशतवाद बिमोडाचा असेल!

सावंतवाडी : सांस्कृतिक क्षेत्रातील दांडगाई वाढतच आहे. नाटय़ कलावंतांना दौऱयात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. उस्मानाबाद येथे एप्रिलमध्ये होणाऱया 97 व्या नाटय़संमेलनात पहिला ठराव हा सांस्कृतिक क्षेत्रातील दहशतवादाचा कायमचा बिमोड करण्याचाच असेल, असे प्रतिपादन 97 व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी केले. सावंतवाडी येथे नाटय़प्रयोगाच्या निमित्ताने ते आले असता त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भावना व्यक्त केल्या. ...Full Article

आता कर्ज भरणा करूनही गुन्हा राहणार कायम

मालवण : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या चौके येथील शाखेला सुवर्णकाराच्या साथीने सुमारे 24 कर्जदारांनी 54 लाख रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घातल्याप्रकरणी मालवण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तिघा ...Full Article

शिवसेनेची दुसरी यादी आज

मालवण : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेने आपली पहिली यादी जाहीर करीत निवडणुकीत रंगत आणली आहे. त्यानंतर आता दुसरी यादी गुरुवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे आमदार वैभव ...Full Article

आरोपी पलायनप्रकरणी दोन पोलिसांची बदली

सिंधुदुर्गनगरी : लग्ने जुळवून अनेकांची फसवणूक करणाऱया शहिदा सलील तायकुट्टी हिने वेंगुर्ला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्यानंतर वेंगुर्ला पोलीस ठण्याचे पोलीस हवालदार व्ही. एल. गोसावी आणि महिला पोलीस ...Full Article

गोळीबार सरावावेळी पोलीस कर्मचारी जखमी

कुडाळ : तालुक्यातील सरंबळ येथील सिंधुदुर्ग पोलीस गोळीबार मैदानावर सरावासाठी आलेले रत्नागिरी जिल्हय़ातील बांधकोंड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धनंजय शांताराम सावंत (35) हे बंदुकीचा सराव करताना बंदुकीचा कॉकन हॅण्डल ...Full Article

कारच्या धडकेत रस्ता ओलांडणारा तरुण ठार

कणकवली : महामार्ग ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कारची धडक बसून शहरातील गजानन महादेव मुंज (52, रा. कणकवली, किनई रोड, मसुरकर चाळ) हे जागीच ठार झाले. हा अपघात ...Full Article

नाटय़ संमेलनाध्यक्ष सावरकर, ओक भावनाविवश

कुडाळ : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी त्यांच्या सांगण्यानुसार अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कलाकार जयंत सावरकर तसेच ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्यासह महिला कलाकारांचे ...Full Article

जागतिकीकरणानंतर चंगळवाद वाढीस!

कणकवली : समर्थ रामदास असो, की आपले कोणतेही संत, त्यांनी माणसाला चंगळवादापासून दूर राहण्याचीच शिकवण दिली. संतांच्या या विचाराचे अनुकरण आपण केले असते, तर आपला समाज मूल्याधारित समाज बनला असता. ...Full Article

‘रेडिओ’ सिनेमाचे चित्रीकरण बांदिवडेत

मसुरे : ‘रेडिओ’ या मालवणी भाषेतील चित्रपटाची निर्मिती जिल्हय़ात चित्रीकरण करून पूर्णत्वाकडे जात असून या सिनेमाचे नाव ‘रेडिओ’ आहे. नवल फिल्म व पब्लिक मोशन पिक्चर्स प्रॉडक्शनच्या बॅनर खाली तयार होत ...Full Article

महाशिवरात्रीनिमित्त कोकण रेल्वेच्या जादा गाडय़ा

कणकवली : महाशिवरात्रीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने चार विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ा मध्यरेल्वेच्या समन्वयाने सोडण्यात येणार आहेत. चारही गाडय़ांना सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील ...Full Article
Page 356 of 375« First...102030...354355356357358...370...Last »