|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

[youtube_channel num=4 display=playlist]

विविध नृत्याविष्कारांचा रसिकांनी घेतला आनंद

कुडाळ : चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमी आयोजित ‘जलवा 2017’ अंतर्गत विविध नृत्याविष्कारांचा आनंद रसिकांनी घेतला. जिल्हा व राज्यपातळीवर यश संपादन केलेले नर्तक-नर्तकी यांचा यात समावेश होता. ऍकॅडमीला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सल्लागार सुनील भोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हय़ातील नामवंत नर्तक-नर्तिकांना एकत्र घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन येथील सिद्धिविनायक सभागृहात करण्यात आले होते. उद्घाटन नगरसेविका सरोज जाधव यांच्या हस्ते झाले. पत्रकार विलास कुडाळकर ...Full Article

‘दिसलीस तू…फुलले ऋतू’

कुडाळ : ज्येष्ठ साहित्यिक आरती प्रभू स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे निमित्त साधून ज्येष्ठ संगीतकार राम फाटक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेले अभंग, भावगीत सादरीकरण करून त्यांच्यासह पं. भीमसेन जोशी, सुधीर ...Full Article

सारंग यांनी समोर येऊन बोलावे

सावंतवाडी : महेश सारंग यांनी काँग्रेसमध्ये राहून काय काय षड्यंत्र रचली, त्याची पुंडली माझ्याकडे आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारवर टीका करताना विचार करावा. हिंमत  असेल तर आमने-सामने येऊन बोलावे, असे आव्हान ...Full Article

देवबाग मतदारसंघ शिवसेनेचाच!

मालवण : देवबाग जिल्हा परिषद मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यावर आमचाच हक्क कायम राहणार आहे. भाजप समवेत युतीची बोलणी होताना आणि युती करताना देवबाग वगळून इतर मतदारसंघावर चर्चा करण्यात ...Full Article

राष्ट्रभक्तीपर समूहगान स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रथम

मालवण : येथील आस्था ग्रुपतर्फे आयोजित खुल्या राष्ट्रभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेत येथील रोझरी इंग्लिश स्कूलने विजेतेपद पटकाविले. कुडाळकर हायस्कूल व भंडारी हायस्कूल हे संघ अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर राहिले. ...Full Article

शासकीय तंत्रनिकेतनचा विद्यार्थी बेपत्ता

मालवण :  येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये द्वितीय वर्षात शिकणारा अक्षय ऊर्फ सूरज महादेव थोरात (24, रा. सवांदे, ता. कराड) हा गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता आहे. तो बेपत्ता असल्याची खबर मारुती थोरात ...Full Article

जिल्हा व्यापारी मेळावा आज

वैभववाडी : जिल्हा व्यापारी महासंघाचा 29 वा व्यापारी एकता मेळावा 31 जानेवारीला येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर होत आहे. या मेळाव्यासाठी भव्य सभामंडप, स्टेज उभारला असून मेळाव्यासाठी व्यापारी संघ सज्ज ...Full Article

जिल्हय़ात 16 तपासणी पथके

सिंधुदुर्गनगरी : जि. प. व प. स. निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हय़ात तीन मुख्य निवडणूक निरीक्षकांची नेमणूक निवडणूक आयोगाने केली आहे. जिल्हय़ात निवडणूक काळात जिल्हय़ाबाहेरून येणारी वाहने, मद्य व पैसे वाहतुकीवर ...Full Article

स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी कौशल्य आवश्यक

आचरा : ज्ञानातून आपला विचार, बुद्धी तेजस्वी होत असते, तर कौशल्यातून जीवन समृद्ध होऊ शकते. त्यासाठीच स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी कोणते ना कोणते कौशल्य आत्मसात करणे आवश्यक बनल्याचे प्रतिपादन नामवंत शिक्षणतज्ञ ...Full Article

साहित्य, वक्तृत्वातून समाज समृद्ध करणारे दोन शिवाजी पुन्हा होणे नाही!

कणकवली : ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांनी आपल्या ऐतिहासीक लेखनातून इतिहास आणि वर्तमानाचा शोध घेतला. तर शिवाजीराव भोसले यांनी आपल्या वक्तव्याने महाराष्ट्राची श्रवण संस्कृती वाढीस लावली. साहित्यातून आणि वक्तृत्वातून मराठी समाज ...Full Article
Page 366 of 384« First...102030...364365366367368...380...Last »