|Saturday, June 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग‘शेअर मार्केट’च्या नावाखाली कोटय़वधींचा गंडा?

प्रतिनिधी/ कुडाळ शेअर मार्केटिंगच्या नावाखाली मुंबई व कुडाळनजीकच्या गावांमधील दोन युवकांनी जिल्हय़ातील सुमारे तीनशेहून अधिक ठेवीदारांना सुमारे सात ते आठ कोटी रुपयांना गंडा घातल्याची चर्चा कुडाळ शहरात सुरू आहे. कुडाळनजीकच्या युवकाच्या विश्वासावर ठेवीदारांनी प्रत्येकी दोन लाखांच्या पुढे गुंतवणूक केली होती. गेल्या आठ दिवसांपासून कुडाळ कार्यालयाचा मुख्य फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही. मात्र, ...Full Article

इन्सुली घाटीतील धोका कायम

धोकादायक झाडांचा केवळ सर्व्हे, तोडणार केव्हा? मयुर चराटकर / बांदा: मुबंई गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीतील धोकादायक झाडे आजही मान टाकून उभी आहेत. धोकादायक झाडे तोडण्याची मागणी वारंवार करूनही वनविभाग ...Full Article

गोपाळ गवस यांची शिवसेनेच्या जिल्हा उपसंघटकपदी निवड

वार्ताहर / दोडामार्ग: तालुक्यातील मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस यांची शिवसेना जिल्हा उपसंघटकपदी निवड करण्यात आली. ही निवड युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. तालुक्यातील गोपाळ गवस ...Full Article

कणकवलीत ओढय़ावरील बांधकाम तोडले

या पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार – नगराध्यक्ष समीर नलावडे वार्ताहर / कणकवली: कणकवली शहरातील विद्यानगर येथील ओहोळावर बांधकाम करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर सोमवारी न. पं.कडून कारवाई करण्यात ...Full Article

वेंगुर्ले : अतिवृष्टीमुळे दोन घरांचे नुकसान

वार्ताहर / वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यात अतिवृष्टीमुळे मातोंड बांबर व उभादांडा-बागायतवाडी येथील दोन घरांचे 41 हजार रुपयांचे नुकसान झाले तसेच वेंगुर्ले बंदर रोडवरील हॉटेल सागर सरीता समोरील समुदाच्या साईडने असलेला ...Full Article

जिल्हय़ात पावसाचा कहर

तळवडेत शेतकरी वाहून गेला : अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली : घरे, गोठे, शाळांचीही पडझड प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: जिल्हय़ात सलग तिसऱया दिवशीही पाऊस सुरुच असून रविवारी त्याचा जोर अधिकच वाढला. ...Full Article

फळ संशोधन केंद्रास 90 लाखाचे उत्पन्न

कलम, रोप विक्रीतून दोन लाख 12 हजार 893 रुपये : हापूस ऐवजी आता केशरला मागणी : काजूच्या वेंगुर्ले चार व वेंगुर्ले सातला वाढती मागणी के. जी. गावडे / वेंगुर्ले: ...Full Article

बांबू शेतीला प्रोत्साहन देणार

जिल्हा बँक अध्यक्षांची माहिती प्रतिनिधी / सावंतवाडी: जिल्हय़ातील पडीक जमिनीचा विकास करण्यासाठी बांबू आंतरिक पिकाला सिंधुदुर्ग जिल्हा बँक अर्थपुरवठा करणार आहे. काजू, आंबा पिकाबरोबरच बांबू शेतीला जिल्हा बँक प्रोत्साहन ...Full Article

नाणार प्रकल्प झाल्यास नव्या कायद्यानुसार पुनर्वसन

माधव भांडारी यांचे मत प्रतिनिधी / देवगड: नाणार रिफायनरी प्रकल्प अद्यापही चर्चेच्या टप्प्यात आहे. स्थानिकांच्या शंकांचे योग्य निरसन केल्याशिवाय प्रकल्प केला जाणार नाही. जर प्रकल्प झाला तर 2013 च्या ...Full Article

अमराठी भाषिकांसाठी ‘मायमराठी’ प्रकल्प

राज्य मराठी विकास संस्था व मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाचा संयुक्त उपक्रम सहा पातळय़ांवर अभ्यासक्रम चंद्रशेखर देसाई / कणकवली: अमराठी भाषिक लोकांकरिता राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या ...Full Article
Page 5 of 274« First...34567...102030...Last »