|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग‘सोशल मीडिया’मुळे आयुष्य पणाला

गरज सावधगिरीची, पाल्यांशी संवादाची विजय देसाई / सावंतवाडी: आजच्या काळात फेसबुक, व्हॉट्सऍपसारखी माध्यमे समाजात लोकप्रिय ठरली आहेत. या माध्यमाच्या वापरात युवा पिढी पुढे आहे. माध्यमाचे जणू व्यसनच लागल्याचे चित्र दिसत आहे. माध्यमांचा वापर चांगल्या कामांसाठी करणे शक्य आहे. परंतु गुन्हेगारी वृत्तीचे लोक या माध्यमाचा गैरवापर करून गुन्हेगारी घटनांना अंजाम देत आहेत. मळगाव येथे घडलेले सामूहिक बलात्कार प्रकरण अशाचप्रकारे घडले आहे. ...Full Article

कुडाळचा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर

प्रसिद्ध ‘घोडेबाव’ ढासळत चालली : दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप : ‘साबां’ म्हणतो दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक पाठविले प्रतिनिधी / कुडाळ: कुडाळ शहरात मध्यवर्ती ठिकाणी गांधीचौक येथे असलेली ऐतिहासिक ‘घोडेबाव’ ढासळत चालली आहे. कठडा ...Full Article

तब्बल 60 वीजखांब उभारून देवलीत पोहोचली ‘स्ट्रीटलाईट’

ग्रामस्थांच्या चेहऱयावर फुलले हास्य : अनेक वर्षांची मागणी पूर्ण : जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध प्रतिनिधी / मालवण: मालवण तालुका विकासात अव्वल असल्याच्या बढाया अनेकदा मारल्या जातात. मात्र, शहराला लागून असलेल्या देवली गावात ...Full Article

चोरटय़ांची टोळी ओरोसला जेरबंद

स्थानिक गुन्हा अन्वेषणची मोठी कारवाई : रत्नागिरीत चोऱया करून झाले होते पसार प्रतिनिधी / ओरोस:    महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा राज्यांमधून दुकानांचे शटर उचकटून चोऱयांचा उच्छाद मांडणाऱया एका ...Full Article

भुईबावडा घाटात कोसळलेली दरड हटविली

प्रतिनिधी / वैभववाडी: गगनबावडा येथून तीन कि. मी. अंतरावर भुईबावडा घाटात शनिवारी पहाटे दरड कोसळली. त्यामुळे त्यामुळे गगनबावडा- खारेपाटण राज्यमार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. दरम्यान, शनिवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम ...Full Article

वीज पडून कणकवलीत महापुरुष मंदिराचे नुकसान

वार्ताहर / कणकवली: शहरात शनिवारी गडगडाटासह पाऊस कोसळला. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास शहरातील महापुरुष मंदिराच्या कलशाखालील घुमटाच्या भागावर वीज पडली. यात मंदिराच्या कलशाखालील घुमटाच्या कोरीव बांधकामाचे काही प्रमाणात नुकसान ...Full Article

कोकिसरेतील महाविद्यालयीन युवती बेपत्ता

वैभववाडी : कोकिसरे बेळेकरवाडी येथील तेजल हरिश्चंद्र बेळेकर (18) ही महाविद्यालयीन युवती शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिचे वडील हरिश्चंद्र गोविंद बेळेकर यांनी पोलिसांत दिली आहे. शुक्रवारी सकाळी ‘कॉलेजला जाते’ ...Full Article

मासेमारीसाठी जाऊ नका!

शासकीय यंत्रणेकडून खबरदारी घेण्याचे आदेश प्रतिनिधी / मालवण: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार 29 ते 1 ऑक्टोबर या कालावधीत भरतीच्या वेळी समुद्रात एक ते दीड मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. ...Full Article

पेंढरीच्या युवकाचे लेप्टोसदृश आजाराने निधन

ग्रा.पं.मध्ये होता डाटा ऑपरेटर : नऊ महिन्यांपूर्वी हरपले पितृछत्र वार्ताहर / पेंढरी: येथील ग्रामपंचायतीमधील टाटा ऑपरेटर कु. अक्षय वसंत खरबे (19) यांचे 26 सप्टेंबर रोजी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात ...Full Article

दीड महिना फरारी संशयितास अटक

तीनपर्यंत पोलीस कोठडी : फसवणुकीची रक्कम सव्वा दोन कोटीच्या घरात प्रतिनिधी / ओरोस: शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त रकमेचे आमिष दाखवत अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून ते ठरलेल्या मुदतीत परत ...Full Article
Page 50 of 360« First...102030...4849505152...607080...Last »