|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गफोंडा हेल्प ऍकॅडमीची दिवाळी कातकरी पाडय़ावर

प्रतिनिधी / कणकवली: दीपावली हा आनंदाचा, उत्साहाचा, मांगल्याचा सण. आपल्याकडे घरदार सजवून, रांगोळी काढून, आकाशकंदिल, नवीन कपडे, फराळ अशा विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातो. मात्र, आजही अनेक पाडे, वस्त्या या साऱयापासून दूर आहेत. फोंडाघाट गांगोवाडीजवळील कातकरी वस्तीही याच साऱयापासून दूर असलेली वस्ती. म्हणूनच हेल्प ऍकॅडमी, फोंडाघाटने दिवाळीदिवशी या कातकरी बांधवांना फराळ व भांडी देऊन दिवाळी त्यांच्यासोबत साजरी करून ...Full Article

वीज कंत्राटी कामगारांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू

ऑक्टोबरचे वेतन व बोनस अद्याप नाही वार्ताहर / कुडाळ:  ऑक्टोबर महिन्याचे वेतन व दिवाळी बोनस न दिल्याने जिल्हय़ातील महावितरण वीज कंत्राटी कामगारांनी मंगळवारपासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. येत्या ...Full Article

साहित्य परंपरा अखंडितपणे पुढे नेऊया!

वेंगुर्ल्यात पहिले बाल साहित्य संमेलन उत्साहात वार्ताहर / वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्मयाने अनेक साहित्यिक आणि विचारवंत महाराष्ट्राला दिले आहेत. मराठीला पहिले ‘ज्ञानपीठ’ मिळवून देणाऱया वि. स. खांडेकर यांची ही कर्मभूमी आहे. ...Full Article

कुडाळ नगराध्यक्षपदी ओंकार तेली

उपनगराध्यक्षपदी सायली मांजरेकर : राणेंच्या नेतृत्वाखाली काम करणार – तेली, मांजरेकर प्रतिनिधी / कुडाळ:  कुडाळ नगराध्यक्षपदी राष्ट्रीय काँग्रेसचे ओंकार तेली, तर उपनगराध्यक्षपदी सायली मांजरेकर यांची सोमवारी निवड झाली. या निवडणुकीत ...Full Article

गोवा सरकारशी बोलून तोडगा

मासळी निर्बंधाबाबत खासदार राऊत यांची ग्वाही : आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी प्राथमिक चर्चा वार्ताहर / सावंतवाडी: सिंधुदुर्गातील मासळी उत्तम दर्जाची आहे. ती 24 तासाच्या आत विक्रीस पाठविली जाते. त्यामुळे गोवा सरकारने ...Full Article

ऐन दिवाळीत वादळी पाऊस

देवबागला होडीवर वीज पडून दोन लाखांचे नुकसान : चौके येथे सर्व्हिसिंग सेंटर, शेतमांगराचे नुकसान वार्ताहर / मालवण: रविवारी सायंकाळी जिल्हय़ाच्या अनेक भागात वादळी वाऱयासह मुसळधार पाऊस झाला. दिवाळीची तयारी सुरू असतांना ...Full Article

चर्चेतून प्रश्न न सुटल्यास रस्त्यावर उतरणार

गोवा सरकारच्या अटींविरोधात मत्स्य व्यावसायिक एकवटले : सिंधुदुर्गातील मासळी ताजी, केमिकलमुक्त! वार्ताहर / मालवण: सिंधुदुर्गातील मासळी ताजी आणि केमिकलमुक्त आहे, असे असताना गोवा शासनाने एफडीए नोंदणी व इन्सुलेट वाहन सक्ती करून ...Full Article

कर्नाटक सरकारविरोधात धरणे आंदोलन

मूकफेरीवरील लाठीहल्ल्याचा निषेध : कर्नाटक डेपोची एसटी बसही रोखली सावंतवाडी: बेळगावात सीमावासीयांच्या काळा दिन मूकफेरीवर कर्नाटक पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ शनिवारी सावंतवाडी शिवाजी चौक येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा ...Full Article

खोटलेच्या युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

प्रतिनिधी / ओरोस: मालवण तालुक्यातील खोटले येथील अविनाश शांताराम कदम (40) याने रानबांबुळी येथील रेल्वे ट्रकवर धावत्या रेल्वेखाली झोकून देत शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज ...Full Article

तिरवडे सरपंचाचा बंगला फोडला

तीन लाखाचा मुद्देमाल लंपास वार्ताहर / कट्टा: तिरवडे-भाकरवाडी येथील सरपंच विहंग वासुदेव गावडे यांच्या घरावर चोरटय़ांनी डल्ला मारून सुमारे 2 लाख 97 हजार रुपयांचे दागिने व रोख 5 हजार असा ...Full Article
Page 6 of 332« First...45678...203040...Last »