|Wednesday, January 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग
साकेडी येथे तलावात बुडून युवकाचा मृत्यू

वार्ताहर/ कणकवली आंघोळीसाठी साकेडी – मुस्लीमवाडीनजीकच्या तलावात गेलेल्या जावेद सुलेमान शेख (19, साकेडी – मुस्लीमवाडी) या युवकाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास घडली. ग्रामस्थ व भोरपी यांच्या शोधमोहिमेनंतर सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह सापडून आला. बकरी ईदनिमित्त काही दिवसांपूर्वीच मुंबईहून गावी आलेला जावेद मंगळवारी मुंबईला जाणार होता. मात्र, तत्पूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू ...Full Article

जि.प.च्या सभागृहाचे सुशोभिकरण छत कोसळले

प्रतिनिधी/ ओरोस     जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे पीओपी छत स्लॅबला लागलेल्या  गळतीमुळे कोसळल्याने दोन वर्षापूर्वी या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी केलेला सुमारे 70 लाखांचा निधी वाया गेला आहे. ...Full Article

सोनुर्ली, वेंगुर्ल्यातील घरफोडीचा पर्दाफाश

प्रतिनिधी/ ओरोस   कुंभारमाठ, मणेरी आणि नांदगावपाठोपाठ सोनुर्ली आणि वेंगुर्ले येथील चोरी प्रकरणातील संशयित पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे. सतीश मुरलीधर झाजम (रा. देवगड-तळेबाजार) या सराईत ...Full Article

आजाराला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या

प्रतिनिधी / शिरोडा : येथील शिसामुनगा भागातील रहिवासी सुदेश राजाराम मयेकर (75) व सौ. सुनिता सुदेश मयेकर (70) यांनी सोमवारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आजाराला कंटाळून आपण आत्महत्या करत ...Full Article

सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचे दर्शन

संग्राम कासले / मालवण : भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली संस्कृती विसरत नाही. जगात कुठेही असला तरी तो भारतीय संस्कृतीशी संबधित असणारे सण व उत्सव उत्साहाने साजरा करतो. ...Full Article

फळझाड योजनेंतर्गतची काजू कलमे निकृष्ट!

प्रतिनिधी / कुडाळ : कुडाळ तालुक्यात शासनाच्या कृषी विभागाकडून फळझाड लागवड योजनेंतर्गत मोफत देण्यात आलेली काजू कलमे निकृष्ट दर्जाची आहेत, अशी माहिती कुडाळ पंचायत समितीचे सदस्य मिलिंद नाईक यांनी दिली. या विभागाची ...Full Article

भटक्या कुत्र्यांसह मोकाट गुरांचा वाहतुकीला अडथळा

वार्ताहर / कणकवली : कणकवली न. पं. च्या हद्दीत मोकाट गुरांबरोबरच भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबाबत न. पं. तर्फे सध्यातरी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मोकाट गुरांसाठी न. ...Full Article

औषध तुटवडय़ामुळे डॉक्टरही वैतागले

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टराकडून चांगली सेवा मिळत असली तरी उपचारासाठी लागणारा औषध पुरवठा पुरेसा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. रुग्णालयाला मुबलक औषध पुरवठा होत नसल्याने ...Full Article

सहाजणांना वाचविणाऱया तिघांचा सत्कार

वार्ताहर / मालवण : खोतजुवा येथील खाडीपात्रात बुडणाऱया सहाजणांना जीवदान देणाऱया तिघांचा येथील पंचायत समितीच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शासनाने या तिघांना शौर्यपदक देऊन गौरवावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव ...Full Article

विरोधकांच्या अफवांवर विश्वास न ठेवता सरकारला साथ द्या!

प्रतिनिधी/ देवगड भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून सुमारे 107 योजना जनतेसाठी राबविण्यात आल्या. यातील सुमारे 27 योजना या अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात आल्या आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून वेळोवेळी विरोधकांकडून अल्पसंख्याक समाजावर ...Full Article
Page 60 of 203« First...102030...5859606162...708090...Last »