|Tuesday, September 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गवैभववाडीत वाजपेयींना सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली

प्रतिनिधी / वैभववाडी: माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय शोकसभा झाली. वाजपेयींच्या निधनामुळे ‘अटल युगा’चा अंत झाला असून शांत, सुस्वभावी व युगपुरुष म्हणून त्यांचे नाव कायम स्मरणात राहील, अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जि. प. समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, पं. स. सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, बाळा हरयाण, स्नेहलता ...Full Article

सावंतवाडीत जोश अन् जल्लोष

नारळ लढविण्याच्या स्पर्धेला प्रतिसाद : काळसेचा पिंटय़ा नार्वेकर प्रथम प्रतिनिधी / सावंतवाडी: येथील मोती तलावात नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित नारळ लढविण्याच्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. यंदा प्रथमच मोती तलाव उत्कर्ष ...Full Article

‘भंगसाळ’वरील नारळी पौर्णिमा उत्सव शेवटचाच

पूल होणार 20 फूट उंच प्रतिनिधी / कुडाळ: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कर्ली नदीवर कुडाळ येथे भंगसाळ पुलाच्या बाजूला नवीन उंच पूल बांधण्याचे काम सुरू असून ...Full Article

सुरक्षा महत्वाची, कोणताही स्टंट नाही!

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची स्पष्टोक्ती : स्टंटचा आरोप करणाऱया पाटील यांना विचारला जाब कुडाळ येथील प्रकरणावर पडदा रिक्षा-व्यापाऱयांचा व्यवसाय झाला पाहिजे, पण लोकांची सुरक्षाही महत्वाची! प्रतिनिधी / कुडाळ: ...Full Article

बिबटय़ा कातडी तस्करीप्रकरणी आठजणांच्या टोळीला जामीन

कणकवली: बिबटय़ाचे कातडे विक्रीच्या उद्देशाने नेत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सापळा रचून ताब्यात घेतलेल्या आठजणांच्या टोळीला आठवडाभराच्या पोलीस कोठडीनंतर जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या घटनेतील अनेक प्रश्न ...Full Article

घरगुती वादातून युवकाची विहिरीत आत्महत्या

कसवण – तळवडे येथील घटना कणकवली: घरगुती भांडणाचा राग अनावर झाल्याने कसवण-तळवडे (वरचीवाडी) येथील प्रशांत सत्यवान तिवरेकर (22) याने घराशेजारील विहिरीत उडी घेतली. यात त्याचा बुडून मृत्यू झाला. ही ...Full Article

केसरी मायनिंगचा प्रस्ताव रद्द

केसरी-फणसवडे मार्गाचा प्रस्ताव नाही : उपवनसंरक्षकांची माहिती वार्ताहर / सावंतवाडी: आंबोली घाटाला पर्यायी केसरी-फणसवडे मार्गाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेला नाही. तो सादर केल्यावर केंद्रीय वन विभागाकडे पाठविला ...Full Article

सरकारने रिफायनरीचे कायमचे विसर्जन करावे!

खासदार विनायक राऊत यांची भूमिका : सहयोगी अराम्को कंपनीचे तीनतेरा वाजले आहेत! : कोकणच्या भूमीवर रिफायनरी येणे घातकच होते ‘केंद्र व राज्य सरकार सौदी अरेबियन कंपनीचे लाड पुरवत होती. ...Full Article

काजू उत्पादकांच्या समस्यांचे निराकरण होणार!

पालकमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही : काजू फळपिक विकास समितीची पहिली बैठक काजू निर्यातीला चालना मिळावी, काजूची लागवड, उत्पादन वाढावे, यासाठी उपाययोजना सूचवाव्यात – पालकमंत्री दीपक केसरकर प्रतिनिधी / ...Full Article

सिंधुदुर्ग सुपुत्र विंदांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईत

आता ‘समग्र विंदा दर्शन’ एकाच ठिकाणी : भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते 23 रोजी उद्घाटन : चेतना महाविद्यालयातर्फे उभारणी, करंदीकर परिवाराकडून पाच लाख : स्मारक समन्वयक नितीन रिंढे यांची ‘तरुण ...Full Article
Page 8 of 305« First...678910...203040...Last »