|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

कळणेत दुचाकीने घेतला अचानक पेट

प्रतिनिधी / दोडामार्ग: कळणे येथे दुचाकीने सोमवारी दुपारी अचानक पेट घेतला. याबाबतची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात मिळताच हवालदार केरकर यांनी घटनेची माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळणे येथे एक परप्रांतीय कामगार आपली दुचाकी पार्क करून बागायतीत गेला होता. मात्र, त्याच्या ऍक्टिव्हा दुचाकीने अचानक पेट घेतला. यात दुचाकीच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, याबाबत मालकाने तक्रार दिलेली नाही.Full Article

काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

देशात शांतता, सलोखा संपत चालल्याची खंत प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: केंद्र शासन व भाजप प्रणित इतर राज्यातील राज्य शासनांच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झाला ...Full Article

मलेरिया ‘स्पॉट टेस्ट’वर बंदी

ऍन्टीजेन, रक्त तपासणी निदान पद्धतच वापरात चंद्रशेखर देसाई / कणकवली: प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीपासून ते अनेक ठिकाणी मलेरियाचे निदान करण्यासाठी ‘स्पॉट टेस्ट’ (Antibody Detecting Rapid Diagnostic Tests) केली जाते. ...Full Article

मालवण, वेंगुर्ल्याच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता

प्रतिनिधी / कणकवली: स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत मालवण, वेंगुर्ले नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 1.1877 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. केंद्र शासनाच्या ...Full Article

तीन अंगणवाडी केंद्रांसाठी 18लाख

वार्ताहर /देवगड: डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत देवगड तालुक्यातील तीन अंगणवाडी केंद्र इमारत बांधणे व कोटकामते, वरेरी या गावांमध्ये आरोग्य उपकेंद्र इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी आपण ...Full Article

पिंगुळीत स्वाभिमान-मनसेची बाजी

पोटनिवडणुकीत निलिमा वालावलकर विजयी : शिवसेनेला धक्का : ‘स्वाभिमान’चा पहिला विजय प्रतिनिधी / कुडाळ: पिंगुळी पं. स. मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत स्वाभिमान पक्ष व मनसे आघाडीने बाजी मारत शिवसेनेच्या ताब्यातील जागा ...Full Article

सावंतवाडीत हापूसची मोठय़ा प्रमाणात आवक

सावंतवाडी: सावंतवाडी बाजारपेठेत हापूस आंबा मोठय़ा प्रमाणात दाखल होऊ लागला आहे. पंधरा दिवसांपूर्वी आंब्याचा एक हजार रुपये असलेला दर आवक वाढल्याने  घसरला आहे. गेल्या दोन दिवसात आंब्याचा दर डझनामागे ...Full Article

हायस्पीड बोटींचे अतिक्रमण सुरूच

लिओ काळसेकर यांच्या मासेमारी जाळय़ांचे दोन लाखांचे नुकसान प्रतिनिधी / मालवण: मालवण दांडी येथील 11 वाव खोल समुद्रात मासेमारीसाठी पसरलेल्या जाळय़ांचे परराज्यातील हायस्पीड नौकांनी अतिक्रमण करून नुकसान केल्याची घटना ...Full Article

दोडामार्ग तहसील कार्यालयात कुंब्रल सरपंचांकडून पाणीसुविधा

पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांची होत होती गैरसोय प्रतिनिधी / दोडामार्ग: वातावरणात प्रचंड उष्मा वाढला असून शासकीय कामासाठी येणाऱया नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी कुंब्रल सरपंच प्रवीण परब यांनी एक ...Full Article

कणकवलीत 77 टक्के मतदान

वार्ताहर / कणकवली कणकवली नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी 9 हजार 95 मतदारांनी (76.97 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. मतदान शांततेत झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदान अधिक झाले आहे. न. ...Full Article
Page 9 of 248« First...7891011...203040...Last »