|Tuesday, January 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे




भाजपा सरकार म्हणजे लबाड लांडगा :अजित पवारांचे टीकास्त्र

ऑनलाईन टीम / सध्याच्या सरकारचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. हे सरकार म्हणजे लबाड लांडगा असल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे एका सभेत केले. पवार म्हणाले, मी सरकारी अधिकाऱयांना वारंवार सांगत असतो, शेतकऱयांची वीज तोडू नये. पण तरीही सरकार शेतकऱयांना त्रास देण्याचा प्रयत्न करतच असते. मात्र, शेतकऱयांना असा त्रास देणार ...Full Article

शॉवरमधून शॉक उतरल्याने डॉक्टरचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नाशिक शॉवरमधून शॉक लागून डॉ.आशिष काकडे यांचा मृत्यू झाला आहे. गंगापूर रोडवरील इंद्रपस्थ सोसायटीत आशिष काकडे राहत होते. दुपारच्या वेळेस त्यांच्या घरातून पाणी बाहेर येत असल्याचे ...Full Article

दौंडमध्ये माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार ; तिघांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे जिह्यातील दौंड तालुक्यातील एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. नगर मोरी चौक आणि बोरावके नगरमध्ये ही घटना घडली आहे. हल्लेखोर राखीव ...Full Article

गोंधळ घालून सरकारचा निषेध ; राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला तुळजापुरातून सुरूवात

ऑनलाईन टीम / तुळजापूर  :                                  राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱया टप्प्यातील हल्लाबोल ...Full Article

विधान परिषदेचे माजी सभापती ना.स. फरांदे यांचे निधन

ऑनलाईन टीम / पुणे : विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ...Full Article

नक्षलींशी संबंध जोडून लक्ष विचलित करण्याचा डाव

भीमा कोरेगावप्रकरणी आनंदराज आंबेडकर यांचा आरोप पुणे / प्रतिनिधी रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्यर्थ असून, रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते असल्याची टीका रिपब्लकिन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी ...Full Article

शहीद भदाणे यांचे पार्थिव धुळयात दाखल

ऑनलाईन टीम / धुळे पाकिस्तानच्या गोळीबारात शहिद झालेले धुळयाचे जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी खलाणेमध्ये दाखल झाले आहे. जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव गावामध्ये पोहचताच त्यांच्या ...Full Article

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यर्थींनीची आत्महत्या

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गळफास घेऊन विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रेश्मा गायकवाड असे अत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बॉटनी अर्थात वनस्पती शास्त्रच्या ...Full Article

तुकाराम मुंढेंचा दणका ; पीएमएलचे 158 कर्मचारी बडतर्फ

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे महानगरपरिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष तुकारात मुंढे यांनी सतत गैरहजर राहणाऱया बसचालकांवर मोठी कारवाई केली आहे. एकूण 158 बसचालकांना मुंढेंनी बडतर्फ केले आहे. तुकाराम ...Full Article

बांधकाम व्यावसायिक देवेंद्र शहा यांच्यावर गोळीबार

पुणे / प्रतिनिधी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देवेंद्र शहा यांच्यावर अज्ञातांनी शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास डेक्कन येथे गोळीबार केला. शहा यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रविवारी सकाळी ...Full Article
Page 1 of 3912345...102030...Last »