|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेसासऱयाला दारू आणून न दिल्याने सुनेला मारहाण करून कीटकनाशक पाजले

ऑनलाईन टीम / पुणे : सासऱयाला दारु आणून दिली नाही म्हणून सुनेला मारहाण करत, कीटकनाशक पाजल्याची घटना पुण्यातील आळंदीमध्ये घडली आहे. सुदैवाने या घटनेतून सून बचावली आहे. सुनेच्या सासू, सासरे आणि दोन नणंदांनी हा प्रताप केला आहे. सुनेच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   15 जानेवारी रोजी ही घटना घडली. आरोपी सासऱयाने संध्याकाळी सुनेला दारु आणायला सांगितली. ...Full Article

बनावट नोटा छापणाऱयाला पुण्यात अटक

ऑनलाईन टीम / पुणे : भारतीय चलनातील बनावट नोटा बनवून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल सलीम शेख (21, देहू रोड, पुणे) असे आरोपीचे ...Full Article

पुण्यात भरधाव स्कूल बसने महिलेला चिरडले

ऑनलाईन टीम / पुणे : भरधाव वेगाने आलेल्या स्कुल बसने ससून चौकात महिलेला चिरडल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. यात महिलेचा जागेवर मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ...Full Article

भरधाव खासगी बसने तिघांना चिरडले ; संतप्त जमावाने बस पेटवली

ऑनलाईन टीम / अकोला : भरधाव खासगी बसने दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात मायलेकांसह तीन जणांचा जागीच मृत्यु झाला. अकोला-मंगरूळपीर मार्गावरील दगडपारवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर बुधवारी ...Full Article

पुणे पोलिस दलाला महासंचालकांचे चार पुरस्कार

ऑनलाईन टीम / पुणे : पोलीस महासंचालकांकडून दर महिन्याला दिल्या जाणाऱया पुरस्कारांमध्ये जानेवारी ते मे 2018 या कालावधीसाठी पुणे पोलीस दलाला चार पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला ...Full Article

गिरीश बापटांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : स्वस्त धन्य दुकानाच्या संबंधित एका निकालाच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ...Full Article

मेळघाटच्या जंगलात आदिवासींची वनअधिकाऱ्यांसह पोलिसांवर दगडफेक

ऑनलाईन टीम / अमरावती :  अमरावतीतील मेळघाटच्या जंगलात पुनर्वसित आदिवासी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांत टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. सरकारने पुनर्वसित गावांत संपूर्ण सुविधा न पुरविल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन अधिकारी ...Full Article

पुण्यातील दापोडीत 7 वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

ऑनलाईन टीम / पुणे : पिंपरी- चिंचवडमधील दापोडी येथे सात वर्षांच्या मुलीवर आता नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर नराधमाने मुलीची हत्या केली असून पीडित मुलीची आई ...Full Article

सिंहगड शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदावरून मारूती नवलेंची हकालपट्टी

ऑनलाईन टीम / पुणे : सिंहगड शिक्षण संस्थेचे प्रमुख मारुती नवले यांची संस्थेच्या विश्वस्तपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी ही कारवाई केली. ...Full Article

दळवेल गावाजवळ कार व दुचाकीचा भीषण अपघात

ऑनलाईन टीम / जळगाव : तालुक्मयातील दळवेल येथील महामार्गावरील गुडलक पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू तर आई गंभीर जखमी झाली आहे. ...Full Article
Page 11 of 188« First...910111213...203040...Last »