|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेपुणे – पंढरपूर मार्गावर अपघात; पाच जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / फलटन : पुणे पंढरपूर मार्गावर बरड येथे झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन मुलांसह पाचजण जागीच ठार झाले आहेत. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजले आहे. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारचा दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. बरड गावच्या हद्दीत असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार ...Full Article

फेसबुकवरील मैत्रिणीचा विनयभंग करणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / पुणे : फेसबुकवर मैत्री झालेल्या एका तरूणीचे लग्न झाल्यानंतर तिची फेसबुकवर आणि व्हॉट्सऍपवर बदनामी करणाऱया बीडच्या तरूणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तरूणी व किरण ...Full Article

68 लाख क्विंटल तूर गोदामात पडून,रेशन दुकानात मात्र तूर विकल्याच्या पावत्या

ऑनलाईन टीम / उस्मानाबाद : मागील वर्षी सरकारने खरेदी केलेली 95 टक्के तूर अजूनही गोदामात पडून असल्याचे उघडकीस आले आहे. ही तूर जवळपास 68 लाख क्विंटल असल्याचे सांगितले जात ...Full Article

पुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : समर कॅम्पसाठी चन्नईवरून पुण्यात आलेली तीन मुले धरणात बुडाल्याची धक्कादायक घटना मुळशी तालुक्यात घडली आहे. त्या तीघांचेही मृतदेह सापडले आहेत. एक मृतदेह काल, दुसरा आज ...Full Article

घाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : औरंगाबाद येथिल घाटी रूग्णालयात डॉक्टरला रूग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीला दोन वाजण्याच्या सुमारास ही घडना घडली आहे. घटनेनंतर घाटी रूग्णालयातील ...Full Article

मामासोबत गावी जात असतांना मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू

ऑनलाईन टीम / पिंपरी : मामाच्या गावी जात असतांना एका तेरा वर्षीय मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची दुदैवी घडना घडली आहे. चिंचवडमध्ये आज सकाळी नऊ वाजता ही घडना घडली ...Full Article

गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : प्रा. शेषराव मोरे

 ऑनलाईन टीम / पुणे : महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांचा दुरान्वयेदेखील संबंध नव्हता. न्यायालयातही तेच सिद्ध झाले. त्यामुळेच त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, सावरकरांची अव्याहत बदनामी सुरू ठेवणाऱयांना आणखी ...Full Article

शिवसैनिकांच्या मारेकऱयांना फासावर लटकवा : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम/ अहमदनगर  : अहमदगनगरमधील शिवसैनिकांचे मारेकरी फासावर लटकायला हवेतच.पण सूत्रधार किंवा सुपारी देणारेही फासावर लटकले पहिजेत.मग ते सत्ताधारी पक्षाचे का असेना,अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ...Full Article

पुण्यात कमाल तापमानात वाढ होणार

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे अणि परिसरात उन्हाचा तडाख्यात दोन दिवसात वाढ होणार आहे. शहरातील तापमानात वाढ होऊन मंगळवारी तापमानाचा पारा हा 39.7 अंशावर गेला. येणाऱया दोन दिवसात ...Full Article

पुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव

ऑनलाईन टीम / पुणे  पुण्यातील मार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची a माहिती समोर आली आहे. अग्निशामनचे मुख्य अधिकारी दाखल झाले आहेत. अगीवर नियंत्रण आणण्यात यश आले ...Full Article
Page 117 of 189« First...102030...115116117118119...130140150...Last »