|Friday, September 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेरेश्मा भोसले अपक्ष ; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरीकरुन भाजपकडून उमेदवारी मिळवलेल्या रेश्मा भोसले यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे रेश्मा भोसले यांना अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना ...Full Article

…तर भाजप नसबंदी करेल : धनंजय मुंडे

ऑनलाईन टीम / अहमदनगर : जनता आता सावध झाली नाही, तर भाजप आता नसबंदीही करेल, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर ...Full Article

फडणवीसांच्या काळात 65 हजार शेतकऱयांच्या आत्महत्या ; बापटांना ‘घरचा आहेर’

ऑनलाईन टीम / पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्या तर अनेक जनावरे मरण पावली, असे म्हणत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ओघाच्या भरात ...Full Article

बीड जिल्हा बँक घोटाळा ; 16 जण दोषी

ऑनलाईन टीम / बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2 कोटी 90 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी 16 जणांना दोषी ठरवण्यात आले असून या सर्वांना प्रत्येकी 5 वर्ष शिक्षा आणि 60 हजार ...Full Article

भोरमध्ये पोलिस निरीक्षकाला मारहाण

ऑनलाईन टीम / पुणे : भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांना मारहाण करण्यात आली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच खाकी वर्दीवर हात उचलल्याने संताप व्यक्त होत आहे. जिल्हा ...Full Article

महापालिका, जि.प.तही भाजपाच नंबर वन : दानवेंचा विश्वास

पुणे / प्रतिनिधी  : महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. भाजपाच्या प्रचाराचा नारळ सिंहगडावर ...Full Article

रेश्मा भोसलेंची उमेदवारी अडचणीत ?

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपकडून उमेदवारी मिळवलेल्या रेश्मा भोसले यांना देण्यात आलेली उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...Full Article

हिंजवडीत बांधकाम सुरु असताना क्रेन पडली ; एका कामगाराचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : हिंजवडी येथे इमारतीचे बांधकाम चालू असताना इमारतीवरुन क्रेन पडली. या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर बांधकाम सुरु होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. क्रेन पडल्याने येथे काम ...Full Article

बुलडाण्यात खासदार प्रतापराव जाधवांच्या कार्यालयाबाहेर स्फोट

ऑनलाईन टीम / बुलडाणा : बुलडाण्यात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर काल रात्री स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हा स्फोट रात्री साडेआठच्या सुमारास झाला. ...Full Article

आमदार अनिल भोसलेंच्या पत्नीची बंडखोरी

ऑनलाईन टीम / पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवार रेश्मा भोसले आता बंडखोरी करत भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ...Full Article
Page 119 of 122« First...102030...117118119120121...Last »