|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेगणेश विसर्जन मिरवणूक डिजेमुक्तच : गिरीश बापट

  पुणे / प्रतिनिधी : स्पीकर, डॉल्बी, डीजेसंदर्भात उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यानुसार सर्वांनी कायद्याचे पालन करावे, न्यायालयाचा अवमान होईल, असे कृत्य मंडळांनी करू नये. गणेशोत्सवाची मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी येथे केले. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. डीजेवरील बंदीच्या ...Full Article

पुण्यात 4,852 किलो भेसळयुक्त खवा जप्त

   पुणे / प्रतिनिधी : गणेशोत्सवात विक्रीसाठी खासगी प्रवासी बसमधून पुण्यात विक्रीस पाठविलेला 4 हजार 852 किलो भेसळयुक्त खवा गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने शनिवारी जप्त केला. याप्रकरणी बस ...Full Article

ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर यांचे निधन

 पुणे / प्रतिनिधी :   मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरत नाटय़ संशोधन मंदिर या संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांचे शुक्रवारी रात्री येथे निधन झाले. ते 84 ...Full Article

पुण्यात स्वाईन फ्लूचा थैमान ; मृतांचा आकडा 20वर

ऑनलाईन टीम / पुणे : स्वाईन फ्लूने पुणे शहरात आणखी 10 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 20 वर पोहचला आहे. तर सध्या विविध रुग्णालयांमध्ये 109 रुग्णांवर उपचार ...Full Article

डिजे नाही तर विसर्जन नाही ; पुण्यातील गणेश मंडळांचा निर्णय

ऑनलाईन टीम / पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी पुण्यातील गणेश मंडळे एकवटली आहेत. ‘डीजेला परवानगी न दिल्यास विसर्जनही करणार नाही,’ असा इशारा शहरातील मंडळांनी ...Full Article

 ‘भारत फोर्ज’चे स्वच्छता अभियान

पुणे/ प्रतिनिधी : अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रात देशात अग्रगण्य असलेल्या भारत फोर्जने ‘स्वच्छ भारत अभियान’ ही मोहीम पुढे नेण्याच्या दृष्टीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, 2 ऑक्टोबरपर्यंत हे कार्यक्रम ...Full Article

आयसीआयसीआय-सारस्वतमध्ये बँकाश्युरन्स भागिदारी

पुणे/ प्रतिनिधी : आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ व सारस्वत सहकारी बँक यांच्यात विविध आयुर्विमा उत्पादने उपलब्ध करण्याच्या दृष्टीने भागिदारी झाली आहे. या भागीदारीद्वारे, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश व ...Full Article

पुण्यात जगातील सर्वात मोठा घुमट

ऑनलाईन टीम / पुणे : जगातील सर्वात मोठय़ा व्यासाच्या घुमटाची निर्मिती पुण्यातील एम आय टी शिक्षण संस्थेकडून करण्यात आली आहे. या संस्थेने पुण्याजवळील लोनी काळभोरमधे उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज ...Full Article

271 वर्षे जुन्या रक्षा लेखा विभागाची पुणेकरांच्या ओळखीसाठी धडपड

ऑनलाईन टीम / पुणे : क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडकेंनी विभागात बजावली होती लिपिक सेवा आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी साक्षात ज्या विभागात 13 वर्षे लिपिक म्हणून सेवा बजावलेली, ...Full Article

पुण्यात चित्रपट विषयावर परिसंवाद अ.भा. मराठी चित्रपट महामंडळ व डिव्हाईन कॉज सोशल फाऊंडेशनतर्फे आयोजन

ऑनलाईन टीम / पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने डिव्हाईन कॉज सोशल फाऊंडेशनतर्फे ‘आंतरराष्ट्रीय विश्वातील मराठी चित्रपटाचे स्थान’ विषयावर पुण्यात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिरमध्ये ...Full Article
Page 12 of 134« First...1011121314...203040...Last »