|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेपुण्यातील 5 हजार दुचाकींना सीएनजी कीट बसविणार

 पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुण्यातील 5 हजार दुचाकींना सीएनजी कीट बसविण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती संस्थेचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. याबाबतची माहिती देताना सोनटक्के म्हणाले, येत्या 24 नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे दुपारी 3.30 वाजता केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होईल. या सीएनजी दुचाकी ...Full Article

 शेकोटीत पडून 11 दिवसांचा मुलगा गंभीर जखमी

पुणे / प्रतिनिधी  : पुण्यातील कोंढवा येथील एका कुटुंबात नुकत्याच जन्मलेल्या बाळास राहत्या घरात शेक देत असताना, तोल जाऊन ते बाळ शेकोटीत पडल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ...Full Article

पुण्यातील पीएमपीएमएलचे कंत्राटी बसचालक संपावर

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे महानगर परिवहन महामंटळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल)कंत्राटी चालकांनी अचानक संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे यांनी आक्रमक पवित्रा घेतला ...Full Article

मी मल्ल्यासारखा पळून गेलो नाही, सगळ्यांचे पैसे देणार ; डीएसके

ऑनलाईन टीम / पुणे : ‘आम्ही सगळय़ांचे पैसे परत देणार आहोत, एकाही गुंतवणूकदारांचे पैसे ठेवणार नाही, मी विजय मल्ल्यासारखा पळून गेलो नाही, सगळ्यांचे पैसे देणार,काही अडचणी होत्या पण सर्वांना ...Full Article

पर्यावरणजागृतीद्वारे इंदिरा गांधींना अभिवादन

पिंपरी/ प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या वतीने भोसरी औद्योगिक परिसरात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त पर्यावरण जागृतीविषयक उपक्रम राबविण्यात आले. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला काँग्रेसच्या पर्यावरण ...Full Article

सुपाऱया दिल्या जात असताना सरकार झोपले आहे काय?

पुणे / प्रतिनिधी  :   न्यूड, एस. दुर्गा, दशक्रिया, पद्मावती आदी चित्रपटांच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चित्रपटांमधून सामाजिक परिस्थितीचे वास्तव चित्रण, रूढी-परंपरा आदी विषयांवर भाष्य करण्यात ...Full Article

लिंग बदलासाठी महिला पोलिस कोन्स्टेबलची सुट्टी

ऑनलाईन टीम / बीड : जिल्हा पोलीस दलातील एक 27 वषीय महिला लिंगबदलाच्या निर्णयावर ठाम असून, येत्या पंचवीस तारखेला तिच्यावर जे.जे.रूग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. बीड पोलीस दलातील एका महिला ...Full Article

एकाच कुटूंबातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

ऑनलाईन टीम / लातूर : एकाच घरातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुली या आपल्या आईसोबत राहतात, त्यांच्या नात्यातीलच एका इसमाने ओळखीचा ...Full Article

सोलापूरात भरधाव ट्रकच्या धडकेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / सोलापूर  : चहाची तलफ लागल्याने चहा पिण्यासाठी बाइकवरून जाणाऱया तीन विद्यार्थ्यांचा रस्ते अपघतात मृत्यू झाला. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हे तिन्ही विद्यार्थी ठार झाले. आज ...Full Article

गुजरातमध्ये परिवर्तन अटळ ; मोहन प्रकाश

 पुणे / प्रतिनिधी  : गुजरातमध्ये जीएसटीमुळे व्यापारी रस्त्यावर आले असून, बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आहे. शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. हार्दिक पटेलसारख्या तरूणांवर दडपशाही सुरू आहे. यामुळे विधानसभा ...Full Article
Page 120 of 150« First...102030...118119120121122...130140150...Last »