|Sunday, February 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेविमानाच्या टॉयलेटमधून 4 किलो सोने जप्त

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे विमानतळावर कस्टम अधिकाऱयांनी मोठी कारवाई केली आहे. दुबईहून आलेल्या स्पाईस जेट एअरवेजच्या विमानाच्या टॉयलेटमधून सुमारे 4 किलो सोने जप्त करण्‍³ाात आले. जप्त करण्यात आलेले सोने तस्करी करून आणल्याचे आढळून आले. या सोन्याची किंमत 1 कोटी 29 लाख 4 हजार रुपये आहे. मिळालेली माहितीनुसार, दुबईहून निघालेले स्पाईस जेट फ्लाईट एस जी 52 हे गुरुवारी ...Full Article

बुलडाण्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करा

ऑनलाईन टीम / बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करा, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. नामकरण न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा ...Full Article

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज दोन तास बंद राहणार

ऑनलाईन टीम / रायगड :  तुम्ही आज रस्तेमार्गे मुंबईहून पुण्याला जात असाल तर प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. कारण मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील वाहतूक आज (10 जानेवारी) दोन तास बंद ...Full Article

म्हैसुर-चेन्नई दरम्यान आणखीन रेल्वे सुविधा

पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही दि. 11 ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत ...Full Article

मोदींना काळे झेंडे दाखवणाऱया एनएसयूआय कार्यकर्त्यांना मारहाण

ऑनलाईन टीम / सोलापूर : सोलापुरात एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या आजच्या सोलापूर दौऱ्यावेळी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना बेदम ...Full Article

सामान्य नागरिकांना पोलिसांची भिती नाही तर भरोसा वाटावा – मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / पुणे : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलीसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. बदलत्या शहरीकरणामुळे समाजात अनेक नव्या समस्या निर्माण होत असून ...Full Article

बेस्ट कामगारांना घरे खाली करण्याची नोटिसा

ऑनलाईन टीम / पुणे : मागण्यांसाठी कालपासून संपावर गेलेल्या बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्यांबाबत बेस्ट प्रशासनाने ताठर भूमिका घेतली असून बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱयांना घरे खाली करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ...Full Article

शाळेची बस उलटून 20 विद्यार्थी जखमी

ऑनलाईन टीम / पुणे : मुंबई-बेंगळुरू महामार्गावर कात्रजजवळ पोद्दार शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात किमान 20 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...Full Article

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदासाठी ‘या’ तीन नावाची चर्चा

ऑनलाईन टीम / यवतमाळ : नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण असा प्रश्न निर्माण झाला. आयोजन समितीने संमेलनाचे उद्घाटक म्हणून ...Full Article

मुलीच्या पालकांच्या ब्लॅकमेलिंगमुळे पुण्यात प्रियकराने केली आत्महत्या

ऑनलाईन टीम / पुणे : पालकांनी लग्नाला नकार दिल्याने मुलीने आत्महत्या केली. त्यामुळे प्रियकर व त्याच्या आई-वडिलांवर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी 5 लाखांची मागणी केली. या ...Full Article
Page 18 of 187« First...10...1617181920...304050...Last »