|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

[youtube_channel num=4 display=playlist]

अण्णा हजारेंचे केंद्र सरकारविरोधात 23 मार्चपासून आंदोलन

ऑनलाईन टीम / राळेगणसिद्धी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. जंतरमंतरवर 23 मार्चपासून आदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आली नाही. परदेश दौऱयावर व्यस्त असल्यामुळे मोदींना वेळ नाही, अशी टीका यावेळी अण्णा हजारेंनी केली. आम्ही लोकांसाठी आंदोलन करत आहोत. हार्ट अटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणे ...Full Article

औरंगाबाद विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत प्रसारमाध्यमांना परवानगी

ऑनलाईन टीम / औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 2018-19 या शैक्षणिक वर्षाचा अर्थसंकल्प आज अधिसभेत मांडण्यात येणार आहे. मात्र या सभेला प्रसारमाध्यमाच्या उपस्थितीवरून गोधळ उडाला होता. प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीला ...Full Article

पुणे मेट्रोच्या भुयारी खोदकामातून मिळणाऱ्या खडकापासून फरशी होणार:व्यवस्थापकीय संचालक

ऑनलाईन टीम / पुणे पुणे मेट्रोच्या खोदकामातून निघणाऱया नैसर्गिक संपत्तीचा रिसायकलिंग करून त्या खडकापासून मेट्रो स्थानकांच्या जमीनी व भिंतीसाठी वापरण्यात येणार आहे. असा वापर या नैसर्गिक संपत्तीचा करून रिसायकलिंग ...Full Article

मिलिंद एकबोटेंना 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

ऑनलाईन टीम / पुणे : भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांची पोलीस कोठडी पुणे सत्र न्यायालयाने 21 माचपर्यंत वाढवली आहे. तसेच यावेळी ...Full Article

ब्रेक फेल झाल्याने ट्रक पोलिस चौकीला धडकला

चार जण जखमी, एक ठार ऑनलाईन टीम / फर्दापूर उसाची मळी घेऊन जाणारा लोडिंग ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने फर्दापूर पोलिस चौकीला धडकला. यात पूर्ण चौकी उद्धस्त झाली असून या ...Full Article

स्पेलिंग चुकल्याने पहिलीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण

ऑनलाईन टीम / पिंपरी लिहिण्यात स्पेलिंग चूकल्यामुळे एका शिक्षिकेने पहिलीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, टीशा पिल्ले असे शिक्षिकेचे नाव असून ...Full Article

राज्यात गुढी उभारून जल्लोषात नववर्षाचे स्वागत

ऑनलाईन टीम / पुणे राज्यात आज गुढी उभारून सर्वीकडे नववर्षाचे स्वागत केले जात आहे. गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वसंत ऋतूचा पहिला दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक या ...Full Article

विद्यापीठ सिनेटवर सोमनाथ पाटील, डॉ. गायकवाड, आबाळे

ऑनलाईन टीम / पुणे   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदासाठी व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून, डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे सोमनाथ पाटील, प्राचार्य गटातून नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य ...Full Article

नीरव मोदीची जमिन शेतकऱ्यांनी ताब्यात घेतली

ऑनलाईन टीम / अहमदनगर पीएनबी बँकेत कोटय़ावधी रूपयांचा गंडा घालणारा हिरे व्यापारी नीरव मोदीला अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी दणका दिला आहे. कर्जत तालुक्मयातील नीरव मोदीच्या 125 एकर जमिनीवर शेतकऱ्यांनी कब्जा केला ...Full Article

आचार्य अत्रे नाट्यगृहात भूत असल्याचा दावा करणारे अटकेत

ऑनलाईन टीम / पिंपरी पिंपरीमधील संत तुकारामनगर भागातील आचार्य अत्रे नाटय़गृहामधील अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या प्रकरणात चार कामगारांवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. ...Full Article
Page 186 of 245« First...102030...184185186187188...200210220...Last »