|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेबलात्काराच्या गुन्हय़ातील आरोपी ससून रूग्णालयातून पसार

ऑनलाईन टीम / पुणे : बलात्काराच्या गुन्हय़ातील आरोपी मागील चार वार्षापासून कारागृहात असणारा आणि मानसिक उपचार सुरू असतांना आज एक आरोपी ससून रूग्णालयातून पसार झाला आहे. पसार झालेल्या आरोपीचे नाव अक्षय अशोक लोणारे (वय 21) असे आहे. याप्रकरणी मुख्यालयातील पोलीस नाईक एस. एम. निकम यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी बलात्काराच्या गुन्हय़ामध्ये आरोपीला 2015 मध्ये अटक केली ...Full Article

चाकणमध्ये अकाऊंटंटला बेदाम मारहाण करून अपहरण

ऑनलाईन टीम / चाकन : कोहिनुर सेंटरमधील अकाऊंटंट संतोष रामभाऊ सहाणे यास अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. अज्ञातांनी बेकायदा जमाव जमवून संतोष सहाणे यास मारहाण करून त्याला ...Full Article

मोदींशी मुकाबला करण्यासाठी मनमोहन सिंग योग्य – प्रकाश आंबेडकर

ऑनलाईन टीम / पंढरपूर : मोदीं सरकारसोबत मुकाबला करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे योग्य आहेत, असे मत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. कर्नाटकातील ...Full Article

कोंढव्यात सिलेंडरच्या स्फोटात महिला जखमी

ऑनलाईन टीम / पुणे : कोंढव्यातील ब्रम्हा मॅजिस्टिक इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन यात एक महिला जखमी झाली. आज दुपारी साडेआकराच्या सुमारास ही घटना घडली. सिलेंडरमधील गॅस घरात ...Full Article

म्होरक्या सिनेमाचे निर्माते कल्यान पडाल यांची आत्महत्या

ऑनलाईन टीम / सोलापूर :  राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘म्होरक्या’चे निर्माते कल्यान पडाळ यांनी आत्महत्या केली आहे. आतडय़ाच्या कर्करोगाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.  आतडय़ाच्या कर्करोगाने ...Full Article

पुणे विभागातील म्हाडाचे 29 भूखंड आणि 3139 सदनिकांसाठी सोडत

ऑनलाईन टीम / पुणे : म्हाडातर्फे पुणे विभागातील 29 भूखंड आणि 3 हजार 139 सदनिकांसाठी 30 जूनला सोडत निघणार आहे. यासाठी रविवारपासून नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ...Full Article

मान्सून वेळेआधीच केरळात

29 मे रोजी दाखल होणार : महाराष्ट्रातही लवकर येण्याची शक्यता पुणे / प्रतिनिधी देशवासियांसाठी भारतीय हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली असून, यंदा नैर्त्रुत्य मोसमी वारे अर्थात मान्सून वेळेआधीच म्हणजे ...Full Article

महाराष्ट्रात वेळेअगोदरच दाखल होणार मान्सून

ऑनलाईन टीम / पुणे : नैऋत्य मोसमी मान्सून आगमन यावषी केरळमध्ये वेळेअगोदरच दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने आज जाहिर केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावषी 29 मे रोजी ...Full Article

आमच्या जमिनी द्या म्हणणाऱ्यांना धनंजय मुंडेंचे उत्तर

ऑनलाईन टीम / बीड : जगमित्र साखर कारखान्याच्या जमिनीवरून शेतकरी मुंजा गित्ते यांनी लिहिलेल्या पत्राला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे. महामार्ग आणि शासनाच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या ...Full Article

वाहनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नरसापूर : पुणे-सातारा महामार्गावर हॉटेल प्रणव समोर एका अज्ञात दुचाकीस्वाराच्या धडकेने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव कौशल्या बाजीराव थोपटे ...Full Article
Page 19 of 98« First...10...1718192021...304050...Last »