|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेभोरमध्ये पोलिस निरीक्षकाला मारहाण

ऑनलाईन टीम / पुणे : भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांना मारहाण करण्यात आली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच खाकी वर्दीवर हात उचलल्याने संताप व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर गर्दी केली होती. गर्दीला आवरण्यासाठी श्रीकांत खोत स्वतः गर्दीत शिरले. मात्र संतप्त झालेल्या ...Full Article

महापालिका, जि.प.तही भाजपाच नंबर वन : दानवेंचा विश्वास

पुणे / प्रतिनिधी  : महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. भाजपाच्या प्रचाराचा नारळ सिंहगडावर ...Full Article

रेश्मा भोसलेंची उमेदवारी अडचणीत ?

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपकडून उमेदवारी मिळवलेल्या रेश्मा भोसले यांना देण्यात आलेली उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...Full Article

हिंजवडीत बांधकाम सुरु असताना क्रेन पडली ; एका कामगाराचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : हिंजवडी येथे इमारतीचे बांधकाम चालू असताना इमारतीवरुन क्रेन पडली. या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर बांधकाम सुरु होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. क्रेन पडल्याने येथे काम ...Full Article

बुलडाण्यात खासदार प्रतापराव जाधवांच्या कार्यालयाबाहेर स्फोट

ऑनलाईन टीम / बुलडाणा : बुलडाण्यात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर काल रात्री स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हा स्फोट रात्री साडेआठच्या सुमारास झाला. ...Full Article

आमदार अनिल भोसलेंच्या पत्नीची बंडखोरी

ऑनलाईन टीम / पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवार रेश्मा भोसले आता बंडखोरी करत भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ...Full Article

नागपुरात गडकरी वाडय़ासमोर राडा

ऑनलाईन टीम / नागपूर : उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने ज्या इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे संतप्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी गडकरी वाडय़ासमोर राडा घातला. महापालिका निवडणुकीसाठी श्रीकांत ...Full Article

सोलापुरात काँग्रेसच्या 7 नगरसेवकांचे राजीनामे

ऑनलाईन टीम / सोलापूर : सोलापुरात काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी आपल्या नगरसेवकपदाचे राजीनामे महापालिका आयुक्तांकडे दिले आहेत. हे सातही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत संभाव्य ...Full Article

पुण्यात ‘हे राम नथुराम’विरोधात निदर्शने

काँग्रेस, संभाजी ब्रिगेडचे आंदोलन : कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, नाटक बंद पाडण्याचाही प्रयत्न पुणे / प्रतिनिधी  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्यावर आधारित ‘हे राम नथुराम’ या नाटकाविरोधात ...Full Article

चेन्नई एक्स्प्रेसमधून अडीच कोटींचे सोने जप्त

मुंबईच्या एकासह तिघे अटकेत, साडेआठ किलोचे दागिने हस्तगत पुणे / वार्ताहर पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर थांबलेल्या चेन्नई-मुंबई एक्स्प्रेसमधील संशयिताकडून अडीच कोटी रुपयांचे साडेआठ किलो वजनाचे सोन्याचे दागिने ...Full Article
Page 193 of 195« First...102030...191192193194195