|Wednesday, January 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे
पुण्यात महिलेची गळा आवळून हत्या

ऑनलाइन टीम /पुणे : घरीगुती वादातून पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. हत्येनंतर घराला कुलुप लावून पती स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला. मंगळवारी पहाटे फुरसुंगी भागातील गंगानगर परिसरात ही घटना घडली. झोपेत असलेल्या पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. माधुरी चव्हाणच्या हत्येप्रकरणी 23 वर्षीय आकाश साईनाथ चव्हाणला हडपसर पोलिसांनी ...Full Article

खंडाळय़ाजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली

लोणावळा / वार्ताहर  मुंबई-पुणे रेल्वेमार्गात पुन्हा विघ्न आले असून, खंडाळ्याजवळील मंकीहिल ते ठाकूरवाडीदरम्यान हुबळी ते लोकमान्य टिळक या एक्स्प्रेस गाडीवर सोमवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान दरड कोसळल्याने तीन ...Full Article

राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत अमित शहाच निर्णय घेतील : चंद्रकांत पाटील

ऑनलाईन टीम / सावंतवाडी : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेच निर्णय घेतील, असे सूचक वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राणे यांच्या भाजप ...Full Article

कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांचा ‘फॅशन शो’

ऑनलाईन टीम / पुणे : हडपसरमधील ”फॅशन” चा जलवा स्त्रीशक्तीचा जागर : महिलांना मिळाले हक्काचे व्यासपीठ आज महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी अनेक जण आपल्या परीने धडपडत असतात ...Full Article

डेक्कन क्वीन रेल्वे उद्या रद्द

ऑनलाइन टीम / पुणे : ठाकुर्ली येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी मुंबईसह पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. या कामामुळे पुणे – ...Full Article

कोपर्डी बलात्कार प्रकरण ; आरोपींची याचिका फेटाळली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने ...Full Article

सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभर चक्काजाम

नगरमध्ये रास्ता रोको, परभणीत दगडफेक, पुण्यात निदर्शने,नाशिकमध्येही आंदोलक ताब्यात पुणे, नगर/ प्रतिनिधी सरसकट कर्जमाफी करून शेतकऱयांचा सात बारा उतारा कोरा करावा, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी सुकाणू समितीकडून नगर, पुणे, ...Full Article

शहीद जवान सुमेध गवई अनंतात विलीन

ऑनलाईन टीम / अकोला : जम्मू काश्मीरातील शोपियान जिह्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले महाराष्ट्राच्या अकोल्यातील जवान सुमेध गवई यांच्यावर आज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी रात्री शोपियान ...Full Article

अहमदनगरमध्ये गोरक्षकांवर जमावाचा हल्ला

ऑनलाईन टीम / अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे शनिवारी संध्याकाळी काही गोरक्षकांवर तब्बल 50 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...Full Article

पुण्यात 6 ऑगस्टला मराठा मोर्चा दुचाकी रॅली

पुणे / प्रतिनिधी : मुंबईत 9 ऑगस्टला काढण्यात येणाऱया मराठा क्रांती मूक महामोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल मराठा समाज (पुणे जिल्हा) च्या वतीने 6 ऑगस्टला पुण्यात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले ...Full Article
Page 20 of 39« First...10...1819202122...30...Last »