|Saturday, January 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे
शहीद जवान सुमेध गवई अनंतात विलीन

ऑनलाईन टीम / अकोला : जम्मू काश्मीरातील शोपियान जिह्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले महाराष्ट्राच्या अकोल्यातील जवान सुमेध गवई यांच्यावर आज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी रात्री शोपियान जिह्यात दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्याला भारतीय लष्करातील जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरादरम्यान जवान गवई यांना वीरमरण आले. आज त्यांचे पार्थिव अकोल्यातील त्यांच्या मूळ गावी लोणाग्रा येथे आणण्यात आले. ...Full Article

अहमदनगरमध्ये गोरक्षकांवर जमावाचा हल्ला

ऑनलाईन टीम / अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे शनिवारी संध्याकाळी काही गोरक्षकांवर तब्बल 50 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...Full Article

पुण्यात 6 ऑगस्टला मराठा मोर्चा दुचाकी रॅली

पुणे / प्रतिनिधी : मुंबईत 9 ऑगस्टला काढण्यात येणाऱया मराठा क्रांती मूक महामोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल मराठा समाज (पुणे जिल्हा) च्या वतीने 6 ऑगस्टला पुण्यात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले ...Full Article

सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी आठ दिवस बंद

ऑनलाईन टीम / पुणे : रविवारी सिंहगडावर दरड कोसळल्यामुळे, पुन्हा दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे सिंहगड किल्ला पुढील आठ दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळी सिंहगडावर जाणाऱया रस्त्यावर अचानक ...Full Article

सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळली

प्रतिनिधी/ पुणे सिंहगड घाट रस्त्यावर रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. परंतु, हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने गडावर जाणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. दरड कोसळल्याने ...Full Article

देश संरक्षणासाठी मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे : शरद पवार

औरंगाबाद/ प्रतिनिधी   देशाच्या संरक्षणासाठी तुम्ही-आम्ही सारे जण सगळे मतभेद विसरून एक झाले पाहिजे आणि देशसंरक्षणासाठी पडेल ती खबरदारी घेतली पाहिजे, असे मत माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ...Full Article

सिंहगड घाटात दरड कोसळली ; शेकडो पर्यटक अडल्याची भीती

ऑनलाईन टीम / पुणे : सिंहगड घाटात दरड कोसळली. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. सुटीचे दिवस असल्याने गडावर शेकडो पर्यटक अडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबतची ...Full Article

मुंबई- पुणे महामार्गावर 2 कोटी 90 लाखांच्या जुन्या नोटा जप्त

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे- मुंबई दुतगती मार्गावर पाठलाग करून 2 कोटी 90 लाख रूपयांच्या जुना नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. उर्से टोल नाक्यावर ही कारवाई सायंकाळी साडे ...Full Article

पुण्यात 70 वर्षीय आजीकडून एक कोटींच्या जुन्या नुटा जप्त

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यात 70 वर्षीय आजीकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गीता शहा असे या 70 वर्षीय आजीचे नाव आहे. डेक्कन पोलिसांनी ही ...Full Article

अविनाश भोसले, विश्वजित कदमांच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले आणि त्यांचे जावई आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या कार्यालयांवर मुंबई आयकर विभागाने छापेमारीची कारवाई केली आहे. ...Full Article
Page 22 of 40« First...10...2021222324...3040...Last »