|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ झाल्याने सुनेची आत्महत्या

ऑनलाईन टीम / पुणे : सुनेला इंग्रजी बोलत येत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी सुनेला मानसिक त्रास देत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणावरून वाकड पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. गुरूवारी पीडित नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आपल जीवन संपवले. सारिका उर्फ प्रतीक्षा गणेश पाटील असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ रवींद्र गलांडे याने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल ...Full Article

दादा वासवानी यांना शोकाकुल वातावरणात निरोप

ऑनलाईन टीम / पुणे : शाकाहारासाठी देशविदेशात प्रचार करणारे साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांना त्यांच्या देश विदेशातील अनुयायांनी शेवटचा निरोप दिला. वासावनी यांचे गुरूवारी सकाळी 9.01 वाजण्याच्या ...Full Article

चिडलेल्या नागरिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालयातच फेकला कचरा

ऑनलाईन टीम / पुणे : जनता वसाहत येथील स्वच्छतेच्या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा निषेध म्हणून स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन महापालिकेच्या टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आंदोलन केले. कार्यालच्या तिन्ही मजल्यांवर ...Full Article

काँग्रेस सत्तेत आल्यास बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करू -पृथ्वीराज चव्हाण

ऑनलाईन टीम / नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदोंचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या बुलेट टेन प्रकल्पाला होणारा विरोध पाहून काँग्रेसने एक मोठी घोषणा केली आहे. आमची सत्ता आली, तर मुंबई-अहमदाबाद बुलेट ...Full Article

अध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांचे निधन

ऑनलाईन टीम / पुणे : प्रसिद्ध अध्यात्मकि गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 99 वर्षाचे होते. त्यांच्या निधनानं अध्यात्मकि क्षेत्राची ...Full Article

हाफ पँट व स्लीपर घातल्याने हॉटेलमधून काढले बाहेर

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यात नुकतीच एक अजब घटना घडली आहे. हॉटेलमध्ये आलेल्या तरूणांनी हाफ पँट आणि स्लीपर घातल्याने त्यांच्यावर हॉटेल प्रशासनाने त्यांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...Full Article

‘दगडूशेठ’ ने किल्ले दत्तक योजनेत सक्रिय सहभाग घ्यावा ;खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन

ऑनलाईन टीम / पुणे : शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण व्हावा, याकरीता आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवराज्याभिषेक उत्सवाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे रायगडावर दरवर्षी फुलांची आकर्षक आरास केली जाते. ...Full Article

पेणजवळ एसटीच्या अपघातात 10 प्रवासी जखमी

ऑनलाईन टीम / पेण : एसटी बसच्या अपघातांची मालिका सुरूच असून पेणजवळील वरवणे येथे वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसचा अपघात झाला. या अपघातात 15 प्रवासी जखमी ...Full Article

प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने मित्राचा खुन

ऑनलाईन टीम / पुणे : प्रेयसीच्या घरी प्रेमप्रकरणाची माहिती दिल्याने चिडून तिघा जणांनी मित्राच्या गळय़ावर बियरची बाटली खूपसून खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कोथरुडमधील कलाग्राम सोसायटीत ...Full Article

इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेस पुढील दोन दिवस रद्द

ऑनलाईन टीम / पुणे : रेल्वे प्रवाशांना मुंबईत कोसळणाऱया पावसाचा जोरदार फटका बसत आहे. मध्य रेल्वेने मंगळवारी व बुधवारीही डेक्कन व इंद्रायणी एक्सप्रेस या गाडय़ा दोन्ही बाजूने रद्द करण्यात ...Full Article
Page 28 of 125« First...1020...2627282930...405060...Last »