|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

[youtube_channel num=4 display=playlist]

शाळकरी मुलीचे अपहरण करणाऱया चौघांना अटक

पुणे / वार्ताहर : औंध येथील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणाऱया 17 वर्षाच्या शाळकरी मुलीचे अपहरण करणाऱया चौघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. आसीफ अन्सार मुल्ला (वय 29, रा. चऱहोली, ता. हवेली, पुणे), सुदर्शन जाधव (24, रा. केळगाव, ता. खेड, पुणे), विशाल अशोक सोनवणे (23, रा. वारजे माळवाडी, पुणे) व अनिल भारत साळुंखे (27, रा. सिंहगड ...Full Article

पुण्यात सापडली 20 लाखांची रोकड

ऑनलाईन टीम / पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नेमलेल्या भरारी पथकाने एका वाहनातून 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली. शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मुकुंदनगर परिसरात ...Full Article

भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रम

 पुणे / प्रतिनिधी : जैन सामुदायिक उत्सव समिती च्या वतीने बुधवार दि. 17 एप्रिल रोजी 2618 वी भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ...Full Article

अजरामर गींतामधून बर्मन पिता-पुत्रांच्या आठवणींना उजाळा

  पुणे / प्रतिनिधी :  हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळातील अलौकिक प्रतिभा सामावलेल्या अजरामर गीतांचा खजिना प्रख्यात गायक जितेंद्र भुरुक यांनी रसिकांसमोर उलगडला. सचिन देव बर्मन व राहुल देव बर्मन ...Full Article

‘बोलू अमृताची’कार्यक्रमातून वातावरण भक्तिमय

  पुणे / प्रतिनिधी :  देवाचिये द्वारी उभा क्षणभरी… अशा अनेक गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. देवाच्या दरबारात आल्यावर वाटणारा सुरक्षेचा भाव आणि वाढणारा आत्मविश्वास हे भक्ताला परमेश्वर प्रदान ...Full Article

पुण्यात ‘टीचर्स लीग’ क्रीडास्पर्धांचे आयोजन

पुणे / प्रतिनिधी : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेकडून महाविद्यालयीन शिक्षकांसाठी ‘टिचर्स लीग’ या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. 24 ते 29 एप्रिलपर्यंत होणार ...Full Article

प्रा. विजय देव यांचे निधन

   पुणे / प्रतिनिधी :  राज्यशास्त्राचे विद्याार्थीप्रिय प्राध्यापक, लेखक आणि सर परशुरामभाऊ महाविद्याालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय प्रल्हाद देव (वय 78) यांचे हृदयविकाराच्या झटक्मयाने बुधवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले. त्यांच्यामागे ...Full Article

पुणे शहर तामिळ संघमकडून सांस्कृतिक महोत्सव

पुणे / प्रतिनिधी : यंदा पहिल्यांदाच पुणे शहर तामिळ संघमच्या वतीने नववर्षाच्या स्वागतानिमित्त ‘पारमबरीया संधाई’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 14 एप्रिल रोजी सकाळी 10 ...Full Article

जळगावमध्ये सभेत भाजप कार्यकर्त्यांचा राडा

ऑनलाईन टीम / जळगाव : जळगावमधील अमळनेर येथे भाजपची सभा सुरू होती. यावेळी दोन गटांत तुफान हणामारी झाली. यावेळी गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक नेत्यांना देखील मारहाण झाली. ...Full Article

सॅलरी अकाऊंट हॅक करुन 25 लाखांची फसवणूक

 पुणे / वार्ताहर : अज्ञाताने सॅलरी सेव्हींग अकाऊंट हॅक करुन तब्बल 24 लाख 98 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी पहाटे ही फसवणूक झाली. याप्रकरणी अज्ञात ...Full Article
Page 29 of 234« First...1020...2728293031...405060...Last »