|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेकेडगाव हत्याकांड : मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करा-रामदास कदम

ऑनलाईन टीम / अहमदनगर : अहमदनगर जिल्हय़ामध्ये सध्या कायदा व सुव्यवस्थेचा बोजबारा वाजला आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले. पर्यावरणमंत्री रामदास कदम घटनेच्या पार्श्वभुमीवर अहमदनगरमध्ये दाखल झाले. मृतांच्या कुटुबियांना भेट दिल्यानंतर शासकिय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, डीवायएसपी, कोतवालीचे निरीक्षक यांच्या संगनमताने हे हत्याकांड झाले ...Full Article

हिंजवडीत, कोरेगाव पार्क परीसरात पकडले सर्वाधिक ड्रंकर्स

ऑनलाईन टीम / पुणे : पोलिसांकडून वेळोवेळी दारू पिऊन गाडी चालवू नका असे आवाहन करण्यात येते. नशेमध्ये गाडी चालविल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आपल्या प्राणांहून अधिक दारू ...Full Article

केडगाव दुहेरी हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांसह चौघांना अटक

ऑनलाईन टीम / अहमदनगर शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि शिवसेनेचा कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. दुहेरी हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी ...Full Article

नववीची जूनमध्ये फेरफरीक्षा होणार फसवणूक

ऑनलाईन टीम / पुणे इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांनी जून 2018 मध्ये फेरपरीक्षा घेऊन त्यांना अजून एक संधी देण्याच्या निर्णयाचे परिपत्रक माध्यमाचे शिक्षण संचालकांनी काल ...Full Article

शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱयांची हत्या

नगर / प्रतिनिधी नगरमधील केडगाव उपनगरातील शाहूनगर भागातील मुळे मळा येथे शनिवारी दोघा शिवसेना पदाधिकाऱयांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. संजय कोतकर व वसंत ठुबे असे मृतांची नावे आहेत. ...Full Article

लग्न करून महिलेकडून वृद्धाची फसवणूक

ऑनलाईन टीम / पुणे : एका 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाशी लग्न करून त्याचे पैसे आणि प्लॅट ब्ळकवण्याची घटना पुण्यात घडली आहे. या जेष्ठ नागरिकाची फसवणूक करणाऱया 35 वर्षीय महिलेसह ...Full Article

अब्रु वाचवण्यासाठी घराच्या गॅलरीतून मारली उडी

ऑनलाईन टीम / पिंपरी :    एका 30 वर्षीय महिलेने अब्रु वाचवण्यासाठी पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून उडी मारल्याची घटना पिंपरीतील वाकडमध्ये समोर आली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली ...Full Article

चिंकारा शिकार प्रकरण; माजी राज्यमंत्री यांच्या विरोधातील खटला प्रलंबीत

ऑनलाईन टीम / पुणे : दोन चिंकारांची हत्या करून मांस खाल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात चालू असलेला खटला प्रलंबित आहे. मागील चार वर्षापासून हे प्रकरण ...Full Article

विनया फडतरे-केत यांचे निधन

पुणे  लेह ते कन्याकुमारी हा 4 हजार किमीचा प्रवास अवघ्या 98 तासांत पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला विनया फडतरे-केत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 34 वर्षांच्या होत्या. त्यांच्या ...Full Article

लोकशाही टिकून राहण्याचे श्रेय काँग्रेसचेच : नाना पाटेकर

ऑनलाईन टीम / पुणे : काँगेसच्या काळात काहीच झाले नाही, असे समजू नका. लोकशाही टिकून आहे, हे काय कमी आहे का? याचे श्रेय हे काँग्रेसलाच जाते. कोण काय करत ...Full Article
Page 31 of 99« First...1020...2930313233...405060...Last »