|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेविनया फडतरे-केत यांचे निधन

ऑनलाईन टीम / पुणे : लेह ते कन्याकुमारी असा 4 हजार किलोमीटरचा प्रवास अवघ्या 98 तासात पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला विनया फडतरे-केत यांचे वयाच्या 34 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगी, सासु, सासरे, आई, भाऊ असा परिवार आहे. लेह ते कन्याकुमारी प्रवासाबद्दल त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली ...Full Article

घरगुती वादातून मुलानेच केली वडिलांची हत्या

ऑनलाईन टीम / पुणे : शिरूर तालूक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनूसार, शिरूर ...Full Article

सोलापूरजवळ आईसह दोन मुलांची हत्या

ऑनलाईन टीम / सोलापूर : सोलापूर तालूक्यातील बेलाटीजवळ आईसह दोन मुलांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार,  सोलापूर-मंगळवेढा रोडवरील ...Full Article

मेट्रोच्या कामाला गती द्या ; पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

ऑनलाईन टीम / पुणे :    मेट्रोच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत शिवाजीनगर धान्य गोदाम, कृषी महाविद्यालयाचे मैदान, रेंजहिल्ससह खडकी स्टेशन भागात कामांची काल पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाहनी केली. मेट्रोचे ...Full Article

सोलापूरच्या प्रा.अनिल घोलप यांना अर्थशास्त्रात पीएचडी

ऑनलाईन टीम /  पुणे: प्रा. अनिल त्रिंबक घोलप यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. प्रा. घोलप यांनी ‘इम्फॅक्ट ऑफ ट्रायबल एज्युकेशन प्रमोशनल ...Full Article

दौंडमधील पाच गुन्हेगार तडीपार

ऑनलाईन टीम / दौंड : दौड येथील पाच गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. या गुंडांना पुणे आणि अहमदनगर जिल्हय़ातून तडीपार करण्यात आले ...Full Article

जन्मदात्या आईचा मृतदेह त्याने दोनवर्ष फ्रीजमध्ये ठेवला

ऑनलाईन टीम / कोलकाता : पैशासाठी आईचा मृतदेह दोन वर्ष फ्रीजमध्ये ठेवल्याची घटना कोलकात्यात उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेहाला परिसरात राहणाऱया वीमा मजुमदार या महिलेचा मृतदेह गेल्या दोन ...Full Article

पुण्यात माणसे 35 लाख अन् गाडय़ा 36 लाख !

ऑनलाईन टीम / पुणे  : पुणे शहरात वाहनांची संख्या दिवसोंदिवस वाढत चालली पाहायला मिळत आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात वाहनवाढीच्या संख्यात पुणे शहर अव्वल स्थनावर आहे. सुमारे 35 लाख ...Full Article

देशात यंदा शत-प्रतिशत पाऊस

सरासरी पर्जन्यमान, दुष्काळाचे सावट नाही; शेतकऱयांना दिलासा पुणे / प्रतिनिधी पावसाकडे नजर लावून बसलेल्या बळीराजासाठी अन् उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी स्कायमेट या खासगी हवामान ...Full Article

पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी भरघोस निधी

ऑनलाईन टीम / पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या पुणे आणि नागपूर शहरातील निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात तरतुद करून दोन्ही प्रकल्पाला ...Full Article
Page 32 of 99« First...1020...3031323334...405060...Last »