|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेवडिलांनी सायकल घेऊन दिली नाही म्हणून मुलाची आत्महत्या

ऑनलाईन टीम / पुणे : वडिलांनी सायकल घेऊन दिली नाही म्हणून बारा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील देहूरोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास समोर आली. आई-वडील घरी नसताना त्याने पंख्याला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. इशांत बलवीर शर्मा असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. ...Full Article

मनु हे संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा श्रेष्ठ ; संभाजी भिडेंची आणखी एका वादाला ठिणगी

ऑनलाईन टीम / पुणे : गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा श्रेष्ठ होता, ...Full Article

जमावाने धारदार शस्त्राने केली तरूणाची हत्या

ऑनलाईन टीम /सोलापूर : सोलापूर शहरातील शिंदे चौकात तरूणाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीश कांबळे या तरूणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सतीश कांबळे ...Full Article

सिंहगड घाटात दरड कोसळली, गडावर जाण्याचा मार्ग बंद

ऑनलाईन टीम / पुणे : रविवारी सकाळच्या सुमारास सिंहगड घाटात दरड कोसळल्यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. हवेली पोलीस व वन विभागाने गडावर जाणारा रस्ता बंद केला असून ...Full Article

पुण्यनगरीत भक्तीचा महासंगम

माउली व तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत पुणे / प्रतिनिधी पुण्यनगरीत अवतरला भक्तीचा सागर । विठुनामाचा जागर । ठायाठायी ।। पावलोपावली विठूनामाचा गजर…. टाळ-मृदंगाचा नाद… ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष… अन् या नादासवे ...Full Article

भाजप नगरसेवकाची ‘पिस्तूल वारी’

वारीत काही काळ गोंधळ, तुकोबांच्या पालखीचा खोळंबा पिंपरी / प्रतिनिधी  संत तुकोबारायांच्या पालखीने शनिवारी उद्योगनगरीचा निरोप घेतला. वारीच्या वाटेवर विसाव्यासाठी पालखी दापोडी येथे आली असता भाजपच्या एका स्थानिक नगरसेवकाने ...Full Article

भाजप नगरसेवकाची ‘पिस्तूल वारी’ : तुकोबांच्या पालखीचा खोळंबा

ऑनलाईन टीम / पिंपरी :  संत तुकोबारायांच्या पालखीने आज उद्योगनगरीचा निरोप घेतला. यावेळी विसाव्यासाठी पालखी दापोडी येथे आली असता भाजपच्या एका स्थानिक नगरसेवकाने खासगी पिस्तुलासह दर्शनासाठी वारीत प्रवेश केला. ...Full Article

आमदार संग्राम जगताप यांना जामीन मंजूर

ऑनलाईन टीम / अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्मयावर त्यांची सुटका करण्यात आली ...Full Article

संभाजी भिडे पालखी सोहळय़ात सहभागी होणार ?

ऑनलाईन टीम / पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शनिवारी पुण्यात आगमन होत असून या पालखी सोहळय़ात आता वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शिवप्रतिष्ठानचे  ...Full Article

महाडमधील सावित्री नदीची धोक्याची पातळी ओलांडली

ऑनलाईन टीम / महाड : मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोक्मयाची पातळी ओलांडली असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाड शहर आणि परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात ...Full Article
Page 5 of 99« First...34567...102030...Last »