|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेचांगले कपडे घातले म्हणून मुम्ही दलितांना मारता ;भुजबळांचा भाजपावर हल्लाबोल

ऑनलाईन टीम / नागपूर : गोरक्षेच्या नावावर तुम्ही माणसे मारता, चांगले कपडे घातले म्हणून दलितांना मारता, तुमची नियत साफ नाही. मुँह में राम बगल में छुरी, असे सर्व काही तुमचे सुरु आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. नागपूर येथील आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ...Full Article

लाच घेणारा पोलिस अटकेत,एक पोलीस फरार

ऑनलाईन टीम / अहमदनगर : गुन्हय़ात नाव न घेण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच घेणाऱया एका पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तर त्याचा साथीदार दुसरा पोलीस फरार झाला ...Full Article

औरंगाबादेतून लवकरच दोन विमान सेवा सुरू होणार

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : औरंगाबादेतून झूम एअरवेज आणि जेट एअरवेज या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान सुरू होण्याची शक्यता आहे. दिल्ली ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते दिल्ली आणि ...Full Article

शेतकऱयांचा मनात सरकारबद्दल राग आहे -धनंजय मुंडे

ऑनलाईन टीम / नागपूर : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱयांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे. आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या 289 प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी ...Full Article

सरकारने विधानपरिषदेत घोषणा केल्यास आंदोलन मागे : राजू शेट्टी

ऑनलाईन टीम / पुणे : शेतकरी दूध दरवाढीची मागणी करत आहेत. मागीलवषी शेतकऱयांचा संप झाला त्यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी 27 रूपयांचा भाव जाहीर केला. पण तो दर ...Full Article

नाशिकमध्ये गोदामाईच्या पाणीपात्रात वाढ

ऑनलाईन टीम / नाशिक : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाणीपात्रात देखील वाढ झाली आहे. पुराचा पहिला इशारा देणाऱया दुतोंडय़ा मारूतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी ...Full Article

पुणे-मुंबई महामार्गावर अपघात ; सात ठार

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे दोन कारच्या भीषण अपघातामध्ये सात जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. हा ...Full Article

शेतकऱयांचा आत्महत्या हा सरकारासाठी चेष्टेचा विषय : खासदार राजू शेट्टींची टीका

ऑनलाईन टीम / पुणे : किडे मरत आहेत तसे शेतकरी महाराष्ट्रात मरत आहेत, याबद्दल सरकारला काही गरज नाही. शेतकऱयांच्या समस्यांकडे गांभिर्याने लक्ष देण्याऐवजी दुर्लक्ष करून सरकार आपली जबाबदारी नाकारत ...Full Article

लोणावळय़ात मागील 12 दिवसात बाराशे मिमी पाऊस

ऑनलाईन टीम / लोणावळा : लोणावळा शहरात मागील बारा दिवसात 1246 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे नाले नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले ...Full Article

चाकणमध्ये सतरा लाखाचा गुटखा जप्त

ऑनलाईन टीम / पुणे : राज्यात गुटखा बंदी असताना देखील परराज्यातून येणाऱया गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून शुक्रवारी सकाळी पाच ...Full Article
Page 50 of 148« First...102030...4849505152...607080...Last »