|Monday, June 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेजितेंद्र जगतापला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दीपक मानकरांवर गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 2 जून रोजी आत्महत्या केलेल्या जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकर यांचे नाव आढळल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱया जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने काल 2 जूनला घोरपडी भागात ...Full Article

दोन महिलेच्या मदतीने 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

ऑनलाईन टीम / म्हसवड : माण तालुक्यातील एका गावातील पाच वर्षांच्या चिमुरडीवर नातेवाइकानेच अत्याचार करून तिला तिच्या गावी आणून सोडले. या प्रकरणी संबंधित नातेवाइकासह इतर दोन महिलांवर आरोपीला मदत ...Full Article

बोपदेव घाटात लक्झरी बस उलटली, 10 प्रवासी जखमी

ऑनलाईन टीम / पुणे : सासवडवरून पुण्याकडे येणाऱया एका लक्झरी बसचा बोपदेव घाटाजवळ अपघात झाल्याने 10 प्रवासी जखमी झाले आहेत. बोपदेव घाटाजवळ लक्झरी बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची ...Full Article

गौरी लंकेश हत्येचे पुणे कनेक्शन

ऑनलाईन टीम / पुणे : कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी चार ...Full Article

भरधाव टेंम्पो विहिरीत कोसळला

ऑनलाईन टीम / पुणे : भरधाव टेम्पो थेट विहिरीत कोसळल्याची घटना पुण्यातील वाकडमध्ये घडली आहे. वाकडमधील हॉटेल सिल्वहर स्पूनसमोरील रस्त्यावर मधोमध विहीर आहे. या विहीरीत मध्यरात्रीस हा टेम्पो कोसळला. ...Full Article

पुण्यासह राज्यात पावसाची हजेरी

ऑनलाईन टीम / पुणे : आज दुपारपासून मोसमी पावसाने पुण्यासह राज्यात हजेरी लावली आहे. वातावरणात प्रचंड उकाडा वाढला असता दुपारपासून राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होऊन वातावरणातील बदलाने पाऊसाला सुरूवात ...Full Article

पिंपरी-चिंचवडमध्ये होर्ल्डिंग अंगावर पडून महिलेचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड : वादळी वाऱयासह आलेल्या पाऊसामध्ये होर्ल्डिंग अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे येथे ही घटना घडली आहे. सकाळपासून शहरात ढग आणि सूर्याचा खेळ ...Full Article

अग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर बंगला बांधल्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत

ऑनलाईन टीम / सोलापूर : सोलापूरमधील अग्निशमक दलाच्या आरक्षित जागेवर बंगला बांधल्याच्या प्रकरणात सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत आले आहेत. कारण त्यांचा सोलापूरमधील बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी दिला ...Full Article

राज्यभर शेतकऱयांचे आंदोलनास्त्र

पुणे, शिर्डी, नगर/ प्रतिनिधी शेतकऱयांच्या विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती सरकारने केली नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱयांनी शिर्डीजवळील पुणतांबे येथे काळी गुढी उभारत सरकारचा निषेध नोंदविला. तर प्रहार संघटनेच्या वतीने नगर ...Full Article

शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात गुप्त भेट

ऑनलाईन टीम / पुणे : भाजपा आणि शिवसेनेतील कटू संबंधामुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ...Full Article
Page 6 of 90« First...45678...203040...Last »