|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेचोर समजून बीडमध्ये दोघांना मारहाण, पोलिसांकडून सुटका

ऑनलाईन टीम / बीड : धुळे आणि मालेगावमध्ये जमावाने वाटसुरूंना बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्येही असाच प्रकार घडला.बीडपासून जवळ असलेल्या पेंडगाव परिसरात ट्रकला दबा देऊन बसलेल्या दोघांना जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण केलेल्या व्यक्तींना लोकांनी लपत असताना पाहिले व चौकशीत त्यांना स्वतःबद्दल माहिती देत आली नाही. त्यामुळे लोकांनी त्यांना चोर समजून मारहाण केली.त्यांना ताब्यात ठेवूनच ...Full Article

पुण्यात पीएमपीएमएलची बस कोसळून अपघात, 10 जण जखमी

ऑनलाईन टीम / पुणे  पुण्यात पीएमपीएमएलची बस कोसळून झालेल्या अपाघातात 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बस चालकाचे निंयत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या ...Full Article

म्हाडाची सोडत जाहीर

 पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिह्यातील सदनिका व भूखंडाची संगणकीय सोडत शनिवारी पुण्यातील नांदेड सिटी येथे जाहीर झाली.   ...Full Article

15 दिवस आधीच मान्सून ‘देशव्यापी’

पुणे/ प्रतिनिधी नैर्त्रुत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने शुक्रवारी उर्वरित गुजरात, राजस्थान, उत्तर अरबी समुद्राचा भाग व्यापत संपूर्ण देश काबीज केला. दरवर्षी साधारणपणे 15 जुलैपर्यंत मान्सून देश व्यापतो. पण यंदा ...Full Article

तुळजा भवानी मंदिरातून मराठा मोर्चाचे दुसरे पर्व

ऑनलाईन टीम / उस्मानाबाद : तुळजाभवानीच्या दरबारातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू झाले. मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने 58 विक्रमी मोर्चे काढले पण आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे आता आंदोलनाचे ...Full Article

डीएसके प्रकरण : महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱयांना जामीन

ऑनलाईन टीम / पुणे : डीएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभगीय ...Full Article

5 रूपयांचे पॉपकॉर्न 250रूपयांना का ? मनसैनिकांची थिएटर मॅनेजरला मारहाण

ऑनलाईन टीम / पुणे : मल्टीप्लेक्सच्या मनमानीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात निषेध केला. यासोबतच मल्टीप्लेक्स्मध्ये खाद्यपदार्थ अव्वाच्या सव्वा दराने विकत असल्याने थिएटरव्यवस्थापकला मारहाणहु केली.किशोर शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट ...Full Article

शेती, शेतकऱयांचे आज अवमूल्यन ; राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची खंत

 पुणे / प्रतिनिधी : शेती आणि शेतकरी यांचे आज अवमूल्यन सुरू आहे. यासाठी बाळासाहेब भारदे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी येथे व्यक्त केली. येथील ...Full Article

मान्सूनची उत्तरेत धडक

पुणे / प्रतिनिधी  नैर्त्रुत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने बुधवारी उत्तरेत धडक मारत जम्मू-काश्मीरपर्यंत मजल गाठली आहे. त्याने महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, पूर्व राजस्थानचा काही भाग, छत्तीसगड, ओरिसा, बिहार, झारखंड, ...Full Article

पुण्यात वटपौर्णिमेला चेन स्नॅचिंगच्या तब्बल 13 घटना

ऑनलाईन टीम / पुणे : वटपौर्णिमेचा मुहूर्त साधत चोरटय़ांनी पुण्यात तब्बल 13 चेन स्नॅचिंगच्या घटन घडल्याची माहिती समोर आली आहे. लष्कर, शिवाजीनगर, वाकड, चुतुश्रुंगी,कोंढवा, सांगवी, भारती विद्यापीठ परिसरात चेन ...Full Article
Page 7 of 98« First...56789...203040...Last »