|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

[youtube_channel num=4 display=playlist]

विश्व हिंदू परिषदेचे सचिव प्रा. व्यंकटेश आबदेव यांचे निधन

   पुणे / प्रतिनिधी :  विश्व हिंदू परिषदेच्या विशेष संपर्क विभागाचे सचिव प्रा. व्यंकटेश नारायण आबदेव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. व्यंकटेश आबदेव हे मूळचे कोकणातील मुरुड जंजिरा येथील होते. कात्रज परिसरातील गुजरवाडी येथे ते मुलाकडे रहात होते. दहा दिवसांपूर्वी आजारी पडल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल ...Full Article

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

 पुणे / वार्ताहर : लठ्ठपणामुळे सासरच्या लोकांकडून होणाऱया सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पिंपरी-चिंवचवड परिसरात घडला. प्रियांका पेठकर (वय 32) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव ...Full Article

एसआरपीएफच्या कॅन्टीनमध्ये 63 लाखांचा अपहार

पुणे / वार्ताहर : वानवडी येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ) गट क्रमांक एकच्या सबसिडी कॅन्टीनमध्ये 63 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी सहायक पोलीस ...Full Article

पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱया पित्याला सक्तमजुरी

 पुणे / वार्ताहर : पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱया नराधम पित्याला 15 वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने मंगळवारी सुनावली. तसेच पीडितेला 50 हजार रुपये नुकसानभरपाई ...Full Article

उद्या बारावीचा ऑनलाईन निकाल

   पुणे / प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकाल मंगळवारी (दि. 28 मे) रोजी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर ...Full Article

गाढवावरून धिंड काढण्याची सबनीसांना धमकी

पुणे / वार्ताहर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना औरंगाबाद येथील स्वतंत्रते भगवती संस्थेच्या अध्यक्षांनी चपलांचा हार घालून गाढवावरून धिंड काढण्याची लेखी धमकी ...Full Article

संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे / प्रतिनिधी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आलेल्या सनातनचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना न्यायालयाकडून रविवारी 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुणे न्यायालयात ...Full Article

मान्सूनची अंदमानात धडक

पुणे /  प्रतिनिधी शेतीभातीपासून अर्थगतीपर्यंत प्रत्येक घटकासाठी पोषक ठरणाऱया व सर्वांच्या नजरा लागलेल्या नैत्य मोसमी वाऱयांनी अर्थात मान्सूनने अंदमान-निकोबार बेटावर शनिवारी धडक मारली. दोन दिवस आधीच मोसमी पाऊस अंदमानात ...Full Article

यंदा मान्सून अंदमानात वेळेतच

प्रतिनिधी/ पुणे उकाडय़ाने हैराण झालेले नागरिक तसेच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी चांगली बातमी असून, यंदा मान्सून अंदमानात 22 मे, तर केरळात 4 जूनच्या आसपास धडकेल, असा अंदाज स्कायमेट या ...Full Article

आंतरजातीय विवाहातून तरुणावर गोळीबार

पुणे / प्रतिनिधी :  बहिणीशी आंतरजातीय विवाह केल्याने दोघा भावांनी एका तरुणावर पिस्तूलातून पाच गोळय़ा झाडल्याची घटना बुधवारी रात्री पुण्यातील चांदणी चौकात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हे ...Full Article
Page 8 of 226« First...678910...203040...Last »