|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान

माहिती / तंत्रज्ञानएम-टेकने लाँच केला 4जी स्मार्टफोन

ऑनलाईन टीम / मुंबई  : देशातील मोबाईल निर्माती कंपनी एम-टेकने सोमवारी 4जी स्मार्टफोन ‘इरोज प्लस’ लाँच केला आहे. या फोनची किंमत 4,299 इतकी आहे. हा स्मार्टफोन सर्व मोठय़ा रिटेल आऊटलेड तसेच प्रमुख ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. “स्मार्टफोन ‘इरॉस प्लस’ हा स्टाईलिश उच्च कार्यक्षमता असलेला ‘पैसा वसूल’ फोन असल्याचे एम-टेक इंफॉर्मेटिक्स लि.के सह-संस्थापक गौतम कुमार यांनी सांगितले.   ...Full Article

Gionee ने एकत्र लॉन्‍च केले ६ शानदार स्‍मार्टफोन

ऑनलाईन टीम  / नवी दिल्‍ली  : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Gionee ने एकत्र ६ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Gionee कडून लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये Gionee M7 प्लस, Gionee F205 ...Full Article

नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : भारतात ‘नोकिया 2’चे स्मार्टफोन लाँच झाले असून या फोनची किंमत 6999 रुपये आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लाँच झालेल्या या फोनची किंमत किती असेल, ...Full Article

अवघ्या दोन रूपयांत इंटरनेट !

ऑनलाईन टीम / बंगळुरू  : आतापर्यंत सर्वात स्वस्त इंटरनेटच्या यादीत फक्त जिओचे नाव घेण्यात येत होते. मात्र,आता रिलायन्स जिओला टक्कर एक नव्या स्टार्टअप कंपनीने सर्वाच टेलीकॉम कंपन्यांची झोप उडवली ...Full Article

पहिल्या भारतीय महिला डॉ.रखमाबाईला गुगलचे सलाम

ऑनलाईन टीम / मुंबई : पहिल्या महिला भारतीय डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्या 153व्या जयंती निमित्त गुगलनश खास डूडल तयार करूनत्यांच्या कार्याला सलाम केले आहे. ब्रिटीश काळातील त्या पहिल्या महिला ...Full Article

कॉमियो इंडियाने लाँच केले 3 स्मार्टफोन्स

ऑनलाईन टीम / मुंबई  : टॉपवाइज कम्युनिकेशनची कंपनी कॉमियो इंडियाने सोमवारी आपले तीन स्मार्टफोन्स लॉन्च केले. हे सर्व फोन्स बजेट सेकमेंटचे आहेत.कॉमियो इंडियाने COMIO C1, C2  आणि  S1 हे ...Full Article

भारतात पहिल्यांदाच ‘5जी’ची झलक

ऑनलाईन टीम / मुंबई : भारतात नवीन 5 जी सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एरिक्सने पहिल्यांदाज एंड टू एंड सादरीकरण केले. या सेवेची सुरूवात करण्यासाठी एरिक्सनने भारतातील सर्वात मोठी ...Full Article

व्ही.शांताराम यांना गुगलची डूडलच्या माध्यमातून मानवंदना

ऑनलाईन टीम / मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेले नावे म्हणजे शांताराम राजाराम वणकुदे उर्फ व्ही. शांताराम. आज त्यांची 116 वी जयंती आहे. सर्च इंजिन गुगलने यानिमित्त ...Full Article

जगातील सगळय़ात छोटा फोन भारतात लाँच

ऑनलाईन टीम / मुंबई : जगातील सर्वात छोटा फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. ‘इलारी’ या मोबाईल कंपनीने हा फोन लाँच केला आहे. हा फोन ‘नॅनो फोन सी’चे अपग्रेड ...Full Article

‘होल पंचर’साठी गूगलचे डूडल

ऑनलाइन टीम / मुंबई  : पंचिंग मशीन अर्थात ‘होल पंचर’च्या शोधाला 131वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गूगलने खास डूडल तयार केले आहे. गूगलने लोगोला रंगबेरंगी रूप देऊन ,स्पेलिंगमधील दुसऱया ‘जी’ला ...Full Article
Page 10 of 28« First...89101112...20...Last »