|Monday, October 23, 2017
You are here: Home » भविष्य

भविष्य
आजचे भविष्य सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2017

मेष: धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण. वृषभः महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होतील. मिथुन: विवाहाच्या दृष्टीने अनुकूल योग, नोकरी, व्यवसायात प्रगती. कर्क: न खपणाऱया वस्तूच्या व्यवहारात उत्तम यश. सिंह: वास्तू व धनलाभाच्या बाबतीत चांगला योग. कन्या: केलेले कोणतेही काम मोठे यश मिळवून देईल. तुळ: दैवी व अध्यात्मिक बाबतीत अपेक्षित फळ मिळेल. वृश्चिक: वातावरण शांत व पवित्र असेल तर सर्व कामात यश मिळेल. ...Full Article

राशिभविष्य

22 ते 28 ऑक्टोबर 2017 मेष धनुराशीत शनि ग्रह 26 ऑक्टो. रोजी प्रवेश करीत आहे. गुरु व शनिचे पाठबळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या क्षेत्रात तुम्ही जास्त मेहनत घ्या. ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2017

मेष: शारीरिक आळस वाढेल, एखाद्या अनोळखीकडून हानी. वृषभः नोकरीसाठी प्रयत्न केले असल्यास हमखास यश मिळेल. मिथुन: वाहन लाभ होईल, कुटुंबात सर्व तऱहेने सुख समृद्धी येईल. कर्क: कुटुंबातील सर्व त्रास ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 19 ऑक्टोबर 2017

मेष: योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास मोठय़ा धनलाभाची शक्मयता. वृषभः नोकरी व्यवसायात प्रगती, देखणी संतती होईल. मिथुन: काही बाबतीतील अतिरेक टाळणे योग्य. कर्क: भावंडांशी मतभेद, सरकारी कर्मचाऱयांचा त्रास जाणवेल. सिंह: ...Full Article

राशिभविष्य

अपामार्जन उदकशांतीचे महत्त्व भाग तिसरा बुध. दि. 18 ते 24 ऑक्टोबर 2017 उदकशांत केव्हा करावी, त्याचा मुहूर्त व त्याचे त्वरित फळ मिळण्यासाठी काय करावे. उदकशांत करण्याची इच्छा आहे पण ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 17 ऑक्टोबर 2017

मेष: मतभेद मिटल्याने कौटुंबिक सौख्यात वाढ. वृषभः वडीलधाऱयांच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. मिथुन: आप्तस्वकीयांची गाठभेट होईल, मोठय़ा प्रमाणात धनलाभ. कर्क: अवैध मार्गाने अचानक धनप्राप्ती होईल. सिंह: घरातील कोळीष्टके ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 16 ऑक्टोबर 2017

मेष: कुटुंबात शुभ घटना, प्रवास योग, कार्यसिद्धी. वृषभः अडलेल्या सरकारी कामात यश. वस्त्र, अलंकार, वाहन खरेदी योग. मिथुन: स्वतःची जागा होईल पण दिखावा करु नका. कर्क: चोरीच्या आरोपापासून जपा, ...Full Article

राशिभविष्य

15 ते 21 ऑक्टोबर 2017 मेष तुला राशीत सूर्य प्रवेश व चंद्र गुरु युती होत आहे. तुमच्या क्षेत्रातील कार्याला आता चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात होईल.राजकीय, सामाजिक कार्यासाठी योजनात्मक मांडणी ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 14 ऑक्टोबर 2017

मेष: काही प्राणी तुम्हाला लाभदायक ठरतील. वृषभः वैवाहिक जोडीदारामुळे भाग्योदय, धनलाभ व प्रवासाचे योग. मिथुन: लिफ्ट देणे व स्त्रीदाक्षिण्य महागात पडेल. कर्क: योगासनाची आवड निर्माण होईल, मोठय़ा प्रमाणात खर्च ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 12 ऑक्टोबर 2017

मेष: प्रयत्नाला मूर्त स्वरुप, अंगिकृत कार्यात यश. वृषभः नोकरीसाठी प्रयत्न केलेल्या असल्यास अर्जाचे उत्तर येईल. मिथुन: अपेक्षित बढती, बदली होण्याची शक्मयता. कर्क: काही प्रकरणांमुळे स्थलांतराचे योग. सिंह: आजाराबाबत चुकीचे ...Full Article
Page 1 of 2812345...1020...Last »