|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » भविष्य

भविष्यआजचे भविष्य शुक्रवार दि. 6 एप्रिल 2018

मेष: नोकरी व्यवसायात बदल होण्याचे योग, अस्थिर वातावरण. वृषभः बौद्धिक क्षेत्रात उत्तम ये, नावलौकिक होईल. मिथुन: अनैतिक द्रव्यार्जनापासून दूर राहा, वाहन दुर्घटना. कर्क: विवाह कार्यात यश, सुख, समाधान मिळेल, प्रवास योग. सिंह: मानसिक चांचल्य वाढेल, कफ, दमा, खोकला यापासून जपावे. कन्या: शिक्षणासाठी धावपळ होईल, पण शांत चित्ताने निर्णय घ्या. तुळ: घरादाराचे स्वप्न साकाराल, राहत्या वास्तूत बदल कराल. वृश्चिक: भावंडांचे ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 5 एप्रिल 2018

मेष: सरकारी कामात यश मिळेल, वस्त्र, अलंकार खरेदी योग. वृषभः कोणाच्या तरी मदतीने वाहन लाभ होईल. मिथुन: स्वतःची जागा व रासायनिक पदार्थांपासून भय. कर्क: जुन्या व गंजलेल्या लोखंडी वस्तूपासून ...Full Article

राशिभविष्य

बुध. दि. 4 ते मंगळ दि. 10 एप्रिल 2018 चांगली संगत, परमेश्वराची साथ (पूर्वार्ध) महाभारत युद्धकाळात कर्ण व अर्जुन समोरासमोर आले असता कर्णाने अर्जुनावर ‘वासुकी’ नामक अस्त्र सोडले. हे ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 एप्रिल 2018

मेष: मानसन्मान मिळवाल, कोर्ट कचेरीच्या कामात यश. वृषभः कुटुंबियांना वाहन अपघात, भय, इतरांना वाहन देवू नका. मिथुन: माता पिता व पती पत्नीचे संबंध सुधारतील. कर्क: लग्नाच्या वाटाघाटी यशस्वी होतील. ...Full Article

राशिभविष्य

मेष चंद्र, शुक्र प्रतियुती व मंगळ, शनि युती होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर तुमचा रागाचा पारा वाढवण्याचा प्रयत्न कुणीतरी करेल. संयम ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही परिस्थितीचा आढावा घ्या. निर्णय ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 31 मार्च 2018

मेष: खोटय़ा आरोपातून मुक्त व्हाल, आरोग्य लाभेल, यशस्वी व्हाल. वृषभः आनंदी वार्ता समजेल, उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल. मिथुन: नोकरीत वरि÷ांशी संबंध चांगले राहतील. कर्क: मानसन्मान मिळेल, वस्त्रे व ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 30 मार्च 2018

मेष: कुटुंबात शुभ घटना, प्रवास योग, कार्यसिद्धी. वृषभः अडलेल्या सरकारी कामात यश, अलंकार आणि वाहन योग. मिथुन: स्वतःची जागा होईल, पण दिखावा करु नका. कर्क: चोरीच्या आरोपापासून जपा, काही ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 29 मार्च 2018

मेष: गैरसमज, घोटाळे, काल्पनिक बाधा यांना थारा देवू नका. वृषभः इतरांच्या अनिष्ट कृत्यामुळे बाधिक पिडेचा अनुभव येईल. मिथुन: स्थावर इस्टेटीत घोटाळे उघडकीस येतील. कर्क: मदत करायला जावून नको ते ...Full Article

राशिभविष्य

हनुमान जयंतीचे महत्त्व अपरंपार बुध. दि. 28 मार्च ते 3 एप्रिल 2018 प्रभु रामचंद्रानी बरीच वर्षे पृथ्वीवर वास केल्याने देवाना चिंता वाटू लागली. त्यानी आपले अवतारकार्य संपवावे व देवनगरीत ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 27 मार्च 2018

मेष: योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास मोठय़ा धनलाभाची शक्मयता. वृषभः नोकरी व्यवसायात प्रगती, देखणी संतती होईल. मिथुन: काही बाबतीतील अतिरेक टाळणे योग ठरेल. कर्क: भावंडांशी मतभेद, सरकारी कर्मचाऱयांचा त्रास. सिंह: ...Full Article
Page 11 of 54« First...910111213...203040...Last »